मराठवाड्यात २-३ दिवस थंडीची लाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 12:11 PM ISTराज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत
आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.
Jan 24, 2018, 04:11 PM ISTउत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय
Jan 10, 2018, 11:13 AM ISTउत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय
उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय. काल रात्री राजधानी दिल्लीत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. पारा 4.2 अंशांवर घसरलाय.
Jan 10, 2018, 08:19 AM ISTथंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा
द्राक्षाला त्याचा फटका बसला असला तरी गहू पिकाला त्याचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं गहू उत्पादक खुशीत आहेत.
Jan 8, 2018, 08:42 PM ISTराज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार
उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.
Jan 8, 2018, 08:30 PM ISTउत्तर प्रदेशात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू
संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत थंडीने हुडहुडी भरवली आहे.
Jan 5, 2018, 07:50 PM ISTविदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट
विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८ तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
Dec 28, 2017, 03:06 PM ISTपारा घसरला; राज्यात हुडहुडी! कोल्हापुरात थंडीमुळे एकाच मृत्यू
राजधानी मुंबईतही गार हवा सुटली असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही चांगलीच हुडहुडी भलली आहे.
Dec 25, 2017, 08:36 AM ISTमुंबईतली थंडी लवकरच कमी होण्याची शक्यता
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी जाणवत आहे. मात्र आगामी दोन दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातही तापमान वाढण्याची शक्यता
Apr 11, 2017, 02:43 PM ISTहिमाचल प्रदेशात थंडीची तीव्र लाट
हिमाचलप्रदेशात थंडीची लाट आलीय. शिमल्या सर्वदूर बर्फाचं साम्राज्य पसरलंय. रस्ते निसरडे झाल्यानं गाड्या चालवताना काळजी घ्यावी लागतेय. निसरड्या रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतोय.
Jan 15, 2017, 10:37 AM ISTराज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर
राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. राज्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये तर पारा शुन्यावर गेलाय. त्यामुळं आजच्या या थंडीचा पर्यटकही आनंद लुटताना दिसताय.
Jan 8, 2017, 10:04 AM ISTपाहा राज्यात कुठे कुठे वाढलीय थंडी
विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतोय. नागपुरात 7.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय.
Dec 27, 2016, 12:54 PM IST