Weather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTMumbai Temperature Drop | थंड हवेचे ठिकाण माथेरान की... मुंबईचे तापमान घटले
Mumbai Temperature Drops Compare To Matheran
Jan 3, 2023, 09:35 AM ISTMaharashtra Weather Report | पारा घसरला, महाराष्ट्रात थंडीची लाट; काय आहे कारण?
Maharashtra Weather Report Mercury drops, cold wave in Maharashtra
Jan 2, 2023, 07:25 PM ISTRahul Gandhi : हाड गोठवणारा गारठा तरीही राहुल गांधीना थंडी का वाजत नाही?
राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत सहा अंशांपर्यंत तापमान खाली उतरल आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. राहुल गांधींचा अशाच कडाक्याच्या थंडीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Dec 27, 2022, 09:53 PM ISTMaharashtra Winter Season | राज्यभरात गारठा वाढणार! कोणत्या जिल्ह्यांचा किती पारा?
Mumbai And Maharashtra Getting Cold
Dec 24, 2022, 10:35 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTWeather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 10, 2022, 08:10 AM IST
Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे
Dec 9, 2022, 07:20 AM ISTCyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती
Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव
Dec 8, 2022, 11:53 AM ISTWeather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ
Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे.
Dec 7, 2022, 12:40 PM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTथंडी बेतली जीवावर; शेकोटीने घेतला जीव ; नागपुरमधील भयानक घटना
शेकोटीने एकाचा जीव घेतला आहे. नागपुरमध्ये ही भयानक घटना घडली आहे. यामुळे थंडीत शेकोटी पेटवताना काळजी घ्या.
Nov 28, 2022, 06:05 PM ISTCold Wave : उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात मात्र थंडी ओसरली; असं का?
Weather Updates: मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra Cold Wave ) आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं.
Nov 28, 2022, 08:16 AM ISTMaharashtra Cold wave | राज्यभरात थंडीचा कडाका वाढला! कोणत्या जिल्ह्यांचा किती पारा?
Maharashtra Cold Wave Update
Nov 22, 2022, 08:10 AM ISTCold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM IST