cm eknath shinde

विक्रोळीच्या रस्त्यावर रिक्षाचा अपघात, मुख्यमंत्री ताफा थांबवून धावले मदतीला; VIDEO चर्चेत

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री सारे प्रोटोकॉल्स बाजूला ठेवून त्याच्या मदतीला जातात, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Jul 10, 2024, 01:12 PM IST
Tehsildar and Naib Tehsildar association on demand to ladaki bahin yojana  PT1M8S

लाडकी बहिण योजनेच्या जबाबदारीतून मुक्त करा

Tehsildar and Naib Tehsildar association on demand to ladaki bahin yojana

Jul 9, 2024, 04:20 PM IST

मुंबईत 'कोसळधार', यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबईकरांना केलं आवाहन, म्हणाले...

CM Eknath Shinde On Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. कुर्ला परिसरात तसेच चेंबूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशातच मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

Jul 8, 2024, 06:19 PM IST
CM Eknath Shinde Taking Review At Mantralaya Disaster PT1M5S

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील पावसाचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील पावसाचा आढावा

Jul 8, 2024, 04:35 PM IST
Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting  PT30S

Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting

Jul 6, 2024, 09:35 AM IST

मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहिण' महाराष्ट्रात ठरणार किंगमेकर? सत्तेच्या चाव्या तिच्या हाती?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदे सरकारच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणित फिरु शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात की नेमकं शेजारच्या राज्यात या योजनेनं केलं काय?

Jul 3, 2024, 08:47 PM IST

मुंबई कात टाकणार! लंडन, न्यूयॉर्कप्रमाणे 300 एकरांवर साकारणार मेगा प्रोजेक्ट; करार पूर्ण

Mumbai Central Public Park Project: मुंबईमध्ये हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील स्वाक्षऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून आता या प्रकल्पातील अडथळा दूर झाला आहे.

Jul 3, 2024, 06:48 PM IST

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Jul 3, 2024, 04:56 PM IST

गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ

Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत.  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.

Jul 3, 2024, 03:08 PM IST
Alandi toxic foam in polluted water of indrayani river PT1M11S

इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेलीच

Alandi toxic foam in polluted water of indrayani river

Jul 1, 2024, 01:05 PM IST

'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका

Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Jun 28, 2024, 04:31 PM IST