cm eknath shinde

'फडणवीसांना माझा बळी हवाय'; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'जरांगे काय...'

Manoj Jarang Patil : कीर्तनकार अजय बारसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 25, 2024, 03:23 PM IST

'माझ्या मुलाला काही झालं ना...'; रुग्णालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवल्याने आईचा रुद्रावतार

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. मात्र याचा फटका रुग्णालयात निघालेल्या काही महिलांना देखील बसला. रुग्णालयात जाणारी गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याने महिलांनी आक्रोश केला.

Feb 24, 2024, 03:47 PM IST

...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं

Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 23, 2024, 12:37 PM IST

'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Feb 22, 2024, 02:11 PM IST

लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती

Maratha Reservation : ओबीसमधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. यासोबत 24 तारखेपासून रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.

Feb 22, 2024, 01:51 PM IST

बारसकरांमागे फडणवीसांचा मोठा नेता; जरांगेंचा दावा, म्हणाले, 'एकनाथ शिंदे...'

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात, असा आरोप बारसकर यांनी केला होता. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 22, 2024, 12:07 PM IST

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, 'या' सरकारी नोकऱ्यांसाठी करता येणार अर्ज

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय.

Feb 20, 2024, 04:40 PM IST

मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत तासभर चर्चा

Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Feb 19, 2024, 11:56 AM IST

'पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील'; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस

Nitesh Rane Controversial Statement : पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असे विधान करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता अकोल्यात बोलताना नितेश राणे यांनी थेट पोलिसांच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं आहे.

Feb 19, 2024, 10:13 AM IST