circulate

'घोटाळेबाज भाजप' पुस्तिकेने खळबळ, शिवसेना राज्यभर वाटप करणार...

  शिवसेना भवनातल्या शिवसेनेच्या बैठकीत भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं. भाजपचे नेते आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

Nov 1, 2017, 05:52 PM IST