china

Corona outbreak : बोंबला... कोरोनाचा पुन्हा प्रकोप, 'या' देशात लॉकडाऊन

Coronavirus in China : भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे.  अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. 

Aug 31, 2022, 02:08 PM IST
China's encroachment on India's border continues PT2M15S

Video | चिनी सेनेच्या पुन्हा सीमाभागात कुरापती सुरु

China's encroachment on India's border continues, see China's new plan to grab land...

Aug 27, 2022, 08:30 PM IST

चीन आक्रमक, तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत, 21 लढावू विमाने आणि 5 जहाज सज्ज

China Taiwan Latest News: तैवान आणि चीनमधील युद्धाचा (Taiwan China War) भडका उडण्याची शक्यता आहे. जगात आता तिसऱ्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरुच आहे. 

Aug 20, 2022, 11:58 AM IST

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मच्छीमारच नाही तर मासे आणि खेकड्यांची तपासणी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. 

Aug 20, 2022, 06:35 AM IST

मुलाची गर्लफ्रेन्ड आणि आईचा बॉयफ्रेन्ड दोघेही एकच; पाच वर्षानंतर असा झाला उलघडा

तब्बल पाच वर्षे या तरुणाने आई आणि मुलाला मूर्ख बनवले

Aug 19, 2022, 06:42 PM IST

धक्कादायक | या मोठ्या कंपनीतून एकाचवेळी तब्बल 5500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता

 5 हजार 500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. 

Aug 19, 2022, 12:03 AM IST

यूजर्सचा डेटा चोरी! भारत सरकारचा दणका; या Appवर बंदी

जर तुम्हाला एखादा व्हिडीओ सुरु करायचा असेल तर यूजर्सला इतर सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. 

Aug 13, 2022, 06:26 PM IST

धक्कादायक | चीनमध्ये कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ

कोरोनानंतर (Corona virus) जगावर पुन्हा एका व्हायरसचं संकट घोंगावतंय.

Aug 10, 2022, 11:49 PM IST

VIRAL : लग्नाच्याच दिवशी नवरदेवाकडून होणाऱ्या पत्नीला घरचा आहेर, स्क्रिनवरच दाखवला 'तो' व्हिडिओ

पाठवणी झाली, पण कुणाची आणि कशी ते पाहाच, घटनेवरुन सोशल मीडियावरही वाद

Aug 9, 2022, 03:54 PM IST

भारतात चिनी मोबाईलवर बंदी? तुमच्या फोनचं काय होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

गेल्या काही दिवसांत चिनी मोबाईल कंपन्यांविरोधात भारताने कडक पावले उचलली आहेत

Aug 8, 2022, 08:00 PM IST
World News Bulletin on China and America Disputs PT16M20S

World News | चीन तैवानवर करणार हल्ला?

World News Bulletin on China and America Disputs

Aug 6, 2022, 07:20 PM IST