china

Video : पुन्हा चीनमध्ये जाणार का? दलाई लामा म्हणतात, "देशातील मोदी सरकार..."

Dalai lama : तिबेटमध्ये चिनी सैनिकांच्या वाढत्या हस्तक्षेपानंतर दलाई लामा यांनी भारताचा आश्रय घेतला आहे. तेव्हापासून चीनवर दलाई लामा हे सातत्याने ताशेरे ओढत आहेत. तवांग सेक्टरमधील संघर्षानंतरही त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 19, 2022, 05:35 PM IST
Arvind Sawant statement criticize karnataka govt PT55S

Arvind Sawant | कर्नाटक सरकार चीन प्रमाणे वागतंय : अरविंद सांवत

'Karnataka government is behaving like China' Arvind Sawant On karnataka govt

Dec 19, 2022, 02:00 PM IST