china

अमेरिकेची मुंबईतील कंपनीवर मोठी कारवाई; समोर आले धक्कादायक कारण

अमेरिकेच्या कोषागार विभागाने निवेदन जारी करत याबाबत माहिती दिलीय

Oct 2, 2022, 12:36 PM IST

मोदी सरकारचा Xiaomiला मोठा दणका; 7 वर्षांपासून सुरु होती करचोरी

शाओमी इंडिया गुप्तपणे चीनला पैसे पाठवत होती

Oct 1, 2022, 05:33 PM IST

मैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की...

Trending News : तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली. 

Sep 26, 2022, 03:34 PM IST

VIDEO : बुलेट ट्रेनसारखी सुसाट धावणार कार, पहा व्हीडिओ

ही आहे खरीखुरी रस्त्यावरुन उडणारी बुलेट कार. ही कार रस्त्यावरुन धावणार नाही तर रस्त्याच्यावर 35 मिलीमीटर उंचीनं उडणार आहे. 

 

Sep 22, 2022, 11:32 PM IST

Monkeypox चा संबंध परदेशातून परतलेल्यांच्या त्वचेशी? नक्की काय आहे प्रकरण; वाचा

Monkeypox ची तुलना वर्णद्वेषाशी..., देशाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अजब सल्ला, सोशल मीडियावर संतापाची लाट

 

Sep 19, 2022, 09:17 AM IST
With the withdrawal of Chinese troops from the Ladakh border, India-China tension has subsided PT1M2S

Video | लडाख सीमेवर भारत चीन तणाव निवाळला

With the withdrawal of Chinese troops from the Ladakh border, India-China tension has subsided

Sep 10, 2022, 09:50 AM IST

Covid Rules : सुट्ट्यांच्या दिवशीही घराबाहेर पडण्यास बंदी; कोट्यवधी नागरिक नजरकैदेत

बापरे! हा Corona गेला म्हणता म्हणता आता दुपटीनं घाबरवू लागलाय. अवस्था पाहून धडकीच भरेल 

Sep 7, 2022, 12:58 PM IST

Earthquake : 6.8 तीव्रतेच्या भूकंपाचा चीनमध्ये मोठा हादरा, 40 हून अधिक लोकांचा मृत्यू

 Earthquake: शीचून प्रांतात सोमवारी 6.8 तीव्रतेचा मोठा भूकंपाचा हादरा बसला. 2017 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. या भूकंपात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  

Sep 6, 2022, 10:07 AM IST

Inhaled Corona Vaccine: कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल

Corona Virus:  नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

Sep 6, 2022, 08:47 AM IST
23 sharp China knife seized in Amaravati PT1M

नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत, जाणून घ्या वैशिष्ट्यं

भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत (ins vikrant) ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे.

Sep 1, 2022, 11:29 PM IST

Strongest Global Storm: चीन-जापानसाठी धोक्याची घंटा, येथे 160 किमी प्रति ताशी वेगाने जबरदस्त मोठे वादळ

Strongest Global Storm: दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या जपान आणि चीनसाठी आणखी एक मोठे संकट येऊ घातले आहे.  

Aug 31, 2022, 03:16 PM IST