'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे.
Dec 23, 2024, 02:08 PM ISTमुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं, 10 दिवसांनंतर...
Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं आहे.
Dec 23, 2024, 12:05 PM IST