chhagan bhujbal news

'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे. 

Dec 23, 2024, 02:08 PM IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं, 10 दिवसांनंतर...

Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं आहे. 

Dec 23, 2024, 12:05 PM IST

भाजपामुळं मंत्रिपद गेलं? भुजबळ म्हणाले, 'CM फडणवीसांचा आग्रह...'

Chhagan Bhujbal: ओबीसी समाजाचे प्रमुख नेते तथा राज्यातील सीनियर नेते असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. 

Dec 17, 2024, 02:15 PM IST

'मी काही हातातलं लहान खेळणं नाही', भुजबळ संतापले; रोख अजित पवारांकडे?

Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याचे चर्चा आहेत.

Dec 17, 2024, 12:22 PM IST

मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण

Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .

Jul 15, 2024, 01:17 PM IST

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

Jul 15, 2024, 11:34 AM IST

भाजपामध्ये जाणार का? छगन भुजबळ थेट म्हणाले, 'माझी काही घुसमट...'

Anjali Damania On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करु शकतात, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यावर भुजबळांनी उत्तर दिलं आहे. 

Feb 2, 2024, 11:05 AM IST

'आता देवी सरस्वतीही...' Chhagan Bhujbal यांच्या 'त्या' वक्तव्याचा Nitesh Rane यांच्याकडून समाचार

Nitesh Rane on Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी मुंबईतील व्यावसायिकाला धमकी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नितेश राणेंनी खरपूस समाचार घेतला आहे.

Oct 2, 2022, 10:28 AM IST

Maharashtra Sadan Scam Case : निर्दोष मुक्तता, छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया

 महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. 

Sep 9, 2021, 02:07 PM IST
Minister Chhagan Bhujbal To Visit Delhi For Reservation UPDATE PT2M21S