एकतर्फी प्रेमातून ट्रेनसमोर ढकलून 20 वर्षीय तरुणीला केलं ठार, बातमी ऐकताच वडिलांनी संपवलं जीवन; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
आरोपी सतीशविरोधात सीसीटीव्ही आणि 70 साक्षीदारांना पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलं.
Dec 31, 2024, 11:18 AM IST
'उगाच पोलिसांना दोष देऊ नका,' अल्लू अर्जूनच्या अटकेवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले, 'जर तुम्हाला तिथे...'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण हे चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे भाऊ आहेत. चिरंजीवी स्क्रिनिंगला जाताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मास्क घालतात असं त्यांनी सांगितलं आहे.
Dec 31, 2024, 10:50 AM IST
Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...
Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.
Nov 14, 2024, 11:37 AM ISTGirlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...
After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
Oct 7, 2024, 10:48 AM ISTचेन्नईत एअर शोदरम्यान 5 जणांचा मृत्यू, गर्दीमुळे 200हून अधिक जण बेशुद्ध
Chennai tragedy in IAF event at marina beach 5 dead and several hospitalised
Oct 7, 2024, 10:45 AM ISTभारतीय नौदलाच्या 'एअर शो'दरम्यान 5 जणांचा Heart Attack नं मृत्यू; 16 लाखांच्या गर्दीची उन्हामुळं होरपळ
indian air force airshow 2024 : प्रशासन आणि आयोजनामध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं ओढावलं संकट. जीवघेण्या प्रसंगी नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त...
Oct 7, 2024, 08:39 AM IST'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?
Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत.
Oct 3, 2024, 03:04 PM ISTलिपस्टिकमुळे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली; महापौरांनी काढले आदेश
Lipstick : लिपस्टिकमुळे एका महिला कर्मचाऱ्याची बदली आहे. महापालिकेत हा प्रकार घडला आहे.
Sep 25, 2024, 03:44 PM ISTकामाच्या अतिताणामुळे इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, स्वत:ला विजेच्या तारेला गुंडाळून घेतला शॉक; पत्नी म्हणाली 'दोन महिन्यांपासून...'
कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील सीए तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. चेन्नईत सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं आहे.
Sep 22, 2024, 12:45 PM IST
...म्हणून Shakib Al Hasan गळ्यातली दोरी चावत भारताविरुद्ध करतोय बॅटिंग; खरं कारण समोर
Shakib Al Hasan Biting A String Attached To Helmet: भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईमध्ये सुरु असलेल्या कसोटीमध्ये शाकीब अल हसन एक विचित्र प्रकार करताना दिसून आला.
Sep 21, 2024, 03:22 PM IST
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला लाखो रुपयांचा हिऱ्याचा हार; कर्मचाऱ्यांनी...
Diamond Necklace Recovered From Garbage: कचऱ्यातून चक्क 5 लाखांचा हिऱ्यांचा हार सापडल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांनी हा हार मालकाला परत केला आहे.
Jul 22, 2024, 09:16 AM IST'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला
घटनेच्या 21 दिवसांनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती महिला आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. सत्य घटना न जाणून घेता त्यांनी त्या आईला ट्रोल केलं अन्...
May 21, 2024, 12:39 PM ISTदाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का
Daniel Balaji : दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले. शुक्रवारी डॅनियल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2024, 10:34 AM ISTIPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.
Mar 26, 2024, 01:48 PM IST
'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो...
Ravichandran Ashwin Video : कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं?
Mar 12, 2024, 08:08 PM IST