chennai super kings

IPL 2021 : सामन्याआधी कॅप्टन कूल धोनीनं दाखवला ट्रेलर, मुंबई इंडियन्सला फुटणार घाम?

बच के रहना रे! मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यासाठी धोनीने कसली कंबर, पाहा व्हिडीओ

Sep 19, 2021, 03:10 PM IST

आज संध्याकाळपासून चढणार IPLचा फीवर; धोनी आणि रोहीतमध्ये होणार टक्कर

आयपीएल 2021चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरु होणार आहे. 

Sep 19, 2021, 09:06 AM IST

IPL 2021: कॅप्टन कूल धोनीनंतर CSK ची मदार कोणाच्या खांद्यावर?

महेंद्रसिंह धोनी यंदा शेवटचं IPL खेळणार अशी चर्चा... धोनीनंतर कोणाकडे जाऊ शकतं CSK चं कर्णधारपद? 

Sep 17, 2021, 03:01 PM IST

IPL 2021 - चाहत्यांसाठी गुड न्यूज! बीसीसीआयने केली मोठी घोषणा

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे

Sep 15, 2021, 05:18 PM IST

IPL 2021 सस्पेंड झाल्यानंतर CSK संघातील 'या' खेळाडूच्या पत्नीवर का होतेय टीका?

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चार्टर विमानाने मालदीव येथे पाठवण्यात आले आहे. 

May 8, 2021, 11:02 PM IST

IPL 2021 : 'बॉल सूखा है घूमेगा', असे धोनीने बोलताच जडेजाकडून बटलर क्लिन बोल्ड. Viral video

मॅच मधली आणखी एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे राजस्थानचा फलंदाज जोस बटलरचा विकेट.

Apr 20, 2021, 09:14 PM IST

IPL 2021 : धोनीने पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर आपण आता म्हातारे झालो, असे विधान का केले?

मॅच नंतर घेण्यात आलेल्या प्रजेन्टेशन मध्ये स्वत: धोनीने हे सांगितले आहे.

Apr 17, 2021, 07:46 PM IST

IPL 2021: "धोनी माझ्यासाठी प्रत्येक समस्येवर उपचार" असे ऋषभ पंत, CSK ला वाईट पद्धतीने हरवल्यानंतर का म्हणाला?

पहिल्यांदाच कॅप्टन म्हणून मैदानात उतरलेल्या पंतने चेन्नई विरुद्ध सामना जिंकला. त्यानंतर त्याने महेद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी प्रत्येक आजारावर उपचार असल्याचे सांगितले.

Apr 11, 2021, 03:53 PM IST
Pimpri Chinchwad Proud Of Ruturaj Gaikwad Playing IPL From Chennai Super Kings PT1M48S

चेन्नई सुपरकिंग्जची हैदराबादवर २० रन्सनी मात

 हैदराबादच्या केएन विल्यम्सने सर्वाधिक ५७ रन्स बनवले,

Oct 13, 2020, 11:33 PM IST

IPL 2020 : पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय

फॅफने यावेळी अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Sep 19, 2020, 11:53 PM IST

मुंबई इंडियन्सचे चेन्नई सुपर किंग्ज समोर १६३ धावांचे आव्हान

मुंबई इंडीयन्सने चेन्नई सुपर किंग्ज समोर  १६३ चे आव्हान उभे केलंय

Sep 19, 2020, 09:26 PM IST