chennai super kings

IPL 2022, Ravindra Jadeja | कॅप्टन झाल्यानंतर रवींद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला.....

धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाडेजाने कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 24, 2022, 08:54 PM IST

IPL 2022 | 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा हा मोठा रेकॉर्ड ब्रेक होणार

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indias) खेळणाऱ्या 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड हा अबाधित आहे.

 

Mar 24, 2022, 07:52 PM IST

धोनीचे ते सर्वात मोठे ३ वाद, धोनीच्या चाहत्यांसाठी हा होता एक मोठा धक्का

नेहमीच मैदानात शांत असलेल्या धोनीचा रौद्र रुपही पाहायला मिळाला. धोनीला एकूण 3 वेळा स्वत:च्या रागावर (ms dhoni controversy) ताबा ठेवता आला नाही.

Mar 24, 2022, 05:33 PM IST

सुरेश रैनाचं ते भाकीत अखेर खरं ठरलं... ज्याची भीती होती तेच घडलं

सुरेश रैनानं असं कोणतं भाकीत वर्तवलं होतं जे खरं ठरलंय... रैना कॉमेंट्री करण्याबद्दल काय म्हणाला... पाहा 

Mar 24, 2022, 05:04 PM IST

IPL मधील सर्वात मोठी बातमी| CSK मध्ये सर्वात मोठा फेरबदल

पहिल्या सामन्याआधी मोईन अली, दीपक चाहर खेळणार नाही तर चेन्नई संघात आणखी एक मोठा बदल पाहा 

Mar 24, 2022, 04:21 PM IST

IPL 2022, Dhoni | 'कॅप्टन कूल'ची सुपरकूल कामगिरी, चेन्नईला 6 व्यांदा केलं चॅम्पियन

 आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही तास शिल्लक असताना महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) मोठा निर्णय घेतला. 

Mar 24, 2022, 03:58 PM IST

कॅप्टन म्हणून असा निरोप मोजक्याच जणांना मिळाला....त्या पैकी एक धोनी!

Well played Captain Dhoni! असा निरोप मोजक्याच जणांना मिळाला....पाहा व्हिडीओ

Mar 24, 2022, 03:52 PM IST

IPL 2022, CSK Captain | धोनीने कॅप्टन्सी सोडली, आता चेन्नईचा पुढचा कर्णधार कोण?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022)  चेन्नईच्या महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 24, 2022, 03:18 PM IST

MS Dhoni यंदा शेवटचं IPL खेळणार?

कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वात मोठी अपडेट, धोनी यंदा शेवटचं आयपीएल खेळणार?

Mar 24, 2022, 03:13 PM IST

IPL 2022, CSK | आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी Mahendra Singh Dhoni ने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 24, 2022, 02:53 PM IST

IPL 2022 : मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा, अखेर मोईन अलीला मिळाला व्हिसा

चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. 

Mar 24, 2022, 10:07 AM IST

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या अडचणीत वाढ, 'हा' स्टार ऑलराउंडर संघातून बाहेर

धोनीचं वाढलं टेन्शन, CSK vs KKR पहिल्या सामन्यापूर्वी दीपक चाहर, ऋतुराज पाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू संघातून बाहेर

Mar 20, 2022, 08:56 AM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक फक्त धोनीच करु शकतो

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आहे. यावेळी धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

 

Mar 19, 2022, 09:42 PM IST

IPL 2022: डुप्लेसिसच्या जागी Ruturaj Gaikwad सोबत ओपनिंग करणार हा खेळाडू

सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडसोबत ओपनर म्हणून कोण उतरणार हा मोठा प्रश्न आहे.

Mar 19, 2022, 08:49 AM IST

IPL 2022 | CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन करण्यासाठी कॅप्टन कूल धोनीचा असा आहे प्लॅन

धोनीने (mahendra singh dhoni) आतापर्यंत आपल्या कॅप्टन्सीत चेन्नईला (CSK) 4 वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे.

Mar 17, 2022, 07:38 PM IST