chennai super kings

'तुझ्या आयुष्यातील नंबर 1 व्यक्ती कोण'? महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सिक्रेट

सुरेश रैना-जडेजा नाही तर ही व्यक्ती 'नंबर 1', महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सर्वात मोठं सिक्रेट

Mar 17, 2022, 01:51 PM IST

IPL 2022 : CSK साठी गूड न्यूज, ऑरेन्ज कॅप विनर खेळाडूची टीममध्ये एन्ट्री, पाहा कोण आहे तो?

आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) सर्व 10 संघांनी कंबर कसली आहे. प्रत्येक संघ ट्रॉफी मिळवण्याच्या दृष्टीने जोरदार सराव करत आहे. 

 

Mar 16, 2022, 06:46 PM IST

IPL 2022 Rules: एखाद्या खेळाडूला कोरोना झाला, तर सामन्याचं काय होणार?

आयपीएल सुरु झाल्यानंतर कोणत्या टीममध्ये कोरोना पॉझिटीव्ह खेळाडू किंवा सदस्य सापडला तर काय होईल.

Mar 16, 2022, 10:06 AM IST

सुरेश रैना IPL मध्ये दिसणारच; अनसोल्ड रैनाची दणक्यात एंट्री

रैनाच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये रैना सहभागी होणार आहे.

Mar 16, 2022, 08:57 AM IST

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं वाढलं टेन्शन, आणखी एक खेळाडू संघाबाहेर?

ऋतुराज गायकवाड, दीपक पाठोपाठ आता आणखी एक खेळाडू संघाबाहेर? CSK मध्ये नेमकं चाललंय तरी काय?

Mar 15, 2022, 04:50 PM IST

IPL 2022 | धोनीचं टेन्शन संपलं | हा घातक बॉलर कमबॅक करण्यासाठी सज्ज

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमाच्या सुरुवातीआधी चेन्नईकडून (CSK) खेळणाऱ्या स्टार बॉलरला दुखापत झाली.  

Mar 9, 2022, 03:58 PM IST

IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?

आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय.

Mar 8, 2022, 05:29 PM IST

M S Dhoni | धोनीने भर रस्त्यामध्ये उभी केली बस, ट्रॉफीक पोलिसांसोबत हुज्जत

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस उरले आहेत. या बहुप्रतिक्षित 15 व्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. 

Mar 4, 2022, 06:03 PM IST

IPL 2022 आधी CSK च्या गोटात घातक बॉलरची एन्ट्री, धोनीला 5 व्यांदा ट्राफी जिंकवणार?

आयपीएलच्या या बहुप्रतिक्षित 15 व्या मोसमाला (Ipl 2022) 24 मार्चपासून सुरुवात होत आहे. साखळी फेरीतील एकूण 70 सामने हे महाराष्ट्रातील (Ipl 2022 In Maharashtra) 4 स्टेडियममध्ये होणार आहे. 

Mar 3, 2022, 03:48 PM IST

IPL 2022 सुरु होण्यापूर्वी CSK च्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज

IPL 2022 सुरु होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. CSK च्या चाहत्यांसाठी त्याआधी एक बॅडन्यूज आली आहे. 

Mar 2, 2022, 06:52 PM IST

CSK ला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवणार 5 पांडव

मुंबई संघाचा रेकॉर्ड तोडून चेन्नईची नजर पुन्हा एकदा ट्रॉफीवर आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई संघातील 5 पांडव मदत करणार आहेत. हे पाच पांडव कोण जे चेन्नईला ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुकर करतील हे जाणून घेऊया. 

Feb 24, 2022, 08:34 PM IST

IPL 2022 : आधीपेक्षाही घातक झालीये धोनीची CSK, संघात या खेळाडूंचा समावेश

आयपीएल मेगा लिलाव 2022 पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या जुन्या स्टार खेळाडूंना संघात परत घेतले आहे.

Feb 14, 2022, 09:12 PM IST

Ipl Mega Auction 2022 | आतापर्यंतचे महागडे खेळाडू, पाहा कोणाला किती रक्कम?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत.

Feb 12, 2022, 09:18 PM IST

Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.

Feb 12, 2022, 07:04 PM IST

केएल राहुल आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी कोणाला खेळवणार?

कॅप्टन केएल रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या 2 स्टार खेळाडूंना संधी देणार?

Jan 18, 2022, 03:33 PM IST