South Africa Tour | टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंना वनडे टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता
टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे.
Dec 12, 2021, 09:23 PM ISTT20 World Cup मधून संघ बाहेर झाल्याने या दिग्गज क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा
टी-20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Nov 5, 2021, 03:34 PM ISTMS Dhoni नंतर CSK ची कॅप्ट्न्सची धुरा कोण सांभाळणार? या दोघांची नावं चर्चेत
धोनीचं कर्णधार आणि खेळाडू म्हणून हा अखेरचा मोसम असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यामुळे भविष्यात धोनीनंतर चेन्नईची धुरा कोण सांभाळणार याबाबतची चर्चा सुरु झालीये.
Nov 1, 2021, 04:50 PM ISTIPL मधील या टीमकडून 1 कोटी देऊन नीरज चोप्राचा सन्मान, गोल्डन बॉयला दिली जर्सी
नीरज चोप्राला आनंद महिंद्रापाठोपाठ मिळालं आणखी एक मोठं गिफ्ट
Oct 31, 2021, 11:33 PM ISTIPL 2021 | धमाकेदार कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जोरदार स्वागत, पाहा व्हीडिओ
ऑरेन्ज कॅप (IPL 2021 Orange Cap) पटकावलेल्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) या 14 व्या मोसमात एकूण 16 सामन्यांमध्ये 635 धावा चोपल्या.
Oct 17, 2021, 06:37 PM IST
चेन्नई आणि IPL ट्रॉफीच्या मध्ये KKRचा हा खेळाडू बनणार अडथळा?
चेन्नई यंदाची आयपीएल आपल्या नावे करण्याची स्वप्न पाहतेय. मात्र केकेआरचा एक खेळाडू चेन्नईसोबत धोनीचं हे स्वप्न मोडू शकतो.
Oct 15, 2021, 11:38 AM ISTIPL Final 2021 : आयपीएलचा आज अंतिम सामना, चेन्नई की कोलकाता जेतेपदाचे सोने लुटणार?
IPL Final 2021 : आज दसरा. दुसरीकडे आज संध्याकाळी आयपीएल 14 व्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे.
Oct 15, 2021, 08:04 AM IST...तर आज महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो!
एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Oct 15, 2021, 07:00 AM ISTहे ५ खेळाडू चेन्नई सुपरकिंग्जसाठी ठरणार मॅच विनर
चेन्नईचा संघ आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही नववी वेळ असेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीचा पराभवकेल्यानंतर CSK ने फायनलमध्ये धडक दिली.
Oct 14, 2021, 03:27 PM ISTIPL 2021 Qualifier 1 DC vs CSK | चेन्नईचा दिल्लीवर 4 विकेट्सने विजय, फायनलमध्ये धडक
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai super kings) आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात 9 व्यांदा धडक मारली आहे.
Oct 10, 2021, 11:22 PM ISTIPL 2021 | पृथ्वी आणि पंतची अर्धशतकी खेळी, दिल्लीकडून चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे.
Oct 10, 2021, 09:21 PM IST
IPL 2021, Delhi vs Chennai Qualifier 1 | दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने, थेट अंतिम सामन्यात कोण पोहचणार?
चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Oct 10, 2021, 07:14 PM ISTIPL 2021 Qualifier 1 | दिल्ली की चेन्नई, फायनलमध्ये कोण पोहचणार? हे '5 स्टार' खेळाडू ठरवणार
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना (IPL 2021 Qualifier 1 हा दिल्ली विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
Oct 10, 2021, 06:48 PM IST
संथ फलंदाजीचं खापर धोनीने कोणावर फोडलं? म्हणाला...
धोनीने कालच्या सामन्यात फार हळू फलंदाजी केली. यामुळे पराभवाला तो जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 5, 2021, 10:13 AM ISTDhoni ने IPL मध्ये रचला इतिहास, याबाबतीत बनला पहिला खेळाडू
: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 च्या 47 व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला.
Oct 2, 2021, 09:02 PM IST