महाराष्ट्रात हे चाललयं काय? एका बाईमुळे संपूर्ण गाव भयभित! तक्रार करूनही पोलीस कारवाई का करत नाहीत?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गाव अंधश्रद्धेच्या दहशतीखाली आहे. गावातीलच एक महिला गावक-यांना जादूटोणा करण्याची धमकी देतेय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Feb 3, 2025, 11:36 PM IST