century

गुजरातचा बैंगलोरवर 6 विकेट्सनं विजय

आयपीएलमध्ये गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा 6 विकेट्सनं पराभव झाला आहे.

Apr 24, 2016, 08:41 PM IST

गुजरात लायन्सविरुद्ध कोहलीचा धमाका

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीनं गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली आहे.

Apr 24, 2016, 06:16 PM IST

सचिनच्या त्या ऐतिहासिक खेळीला 18 वर्ष पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधले जवळपास सगळेच विक्रम केले आहेत.

Apr 22, 2016, 03:58 PM IST

द वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले. 

Apr 21, 2016, 05:56 PM IST

बांग्लदेशच्या तमिम इक्बालचा विक्रम

आयसीसी वर्ल्ड टी-20च्या ओमान विरुद्धच्या मॅचमध्ये बांग्लादेशच्या तमिम इक्बालनं विक्रम केला आहे. 

Mar 13, 2016, 11:26 PM IST

कारकिर्दीतली शेवटची मॅच खेळणाऱ्या मॅकल्लमचा विक्रम

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली शेवटची मॅच खेळणाऱ्या ब्रॅण्डन मॅकल्लमनं विश्वविक्रम केला आहे. 

Feb 20, 2016, 08:34 AM IST

अंडर १९ वर्ल्डकप : ऋषभची शानदार सेन्चुरी; भारत सेमीफायनलमध्ये दाखल

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि नामीबियामध्ये झालेल्या क्वार्टर फायनल सामना फतल्लाहमध्ये पार पडला. यामध्ये ऋषभ पंत यानं झळकावलेल्या दमदार सेन्चरीमुळे भारताला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल व्हायची संधी मिळालीय. 

Feb 6, 2016, 05:27 PM IST

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड.

Jan 20, 2016, 07:58 PM IST

ब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक

कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.

Jan 20, 2016, 07:16 PM IST

जे सचिनला नाही जमलं ते या क्रिकेटरने करून दाखवलं

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या दिल्ली टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे याने दोन्ही इनिंगमध्ये शानदार शतक ठोकलं. जे सचिन तेंडुलकरलाही नाही जमलं ते अजिंक्य रहाणे याने करून दाखवलं.

Dec 6, 2015, 08:59 PM IST

अर्जुन सचिन तेंडुलकरची युवीप्रमाणे धुवाँधार बॅटींग, ठोकले शतक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा १६ वर्षीय मुलगा अर्जुनने युवराज सिंग प्रमाणे धडाकेबाज खेळी करत शतक ठोकले. त्यांने १०६ रन्स केल्यात.

Nov 25, 2015, 03:30 PM IST

सचिन तेंडुलकर मैदानात अर्जुन तेंडुलकरची शतकी खेळी!

 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलानं अर्जुननं आपल्याच वडिलांच्या नावावर असलेल्या मैदानात आपलं कर्तृत्व दाखवून दिलंय. 

Nov 25, 2015, 12:57 PM IST

विराट कोहलीने सिक्स ठोकत शतक केले आणि दाखवले बायसेप्स

कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात चांगली खेळी केली. त्यांने सिक्स ठोकत शतक केले. शतकानंतर आपली काय ताकद आहे हे दाखवून दिले. त्याने हात वर करत बायसेप्स दाखवले.

Oct 23, 2015, 12:43 PM IST

शतकवीर केदार जाधवच्या घरी आनंदाला उधाण

शतकवीर केदार जाधवच्या घरी आनंदाला उधाण

Jul 15, 2015, 11:02 AM IST

'स्मार्ट वुमन'ची सेन्चुरी, २९ मे २०१५

'स्मार्ट वुमन'ची सेन्चुरी, २९ मे २०१५

May 29, 2015, 06:31 PM IST