दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-कोहलीचा डबल धमाका
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली.
Nov 17, 2016, 05:46 PM ISTपुजारा-विजयच्या सेंच्युरीमुळे भारताला सावरलं
इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या 537 धावांच्या डोंगराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 11, 2016, 06:16 PM ISTकोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
Oct 24, 2016, 04:02 PM ISTवनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीत कोहली चौथा
मोहाली वनडेमध्ये विराट कोहलीनं नाबाद 154 रनची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमधली कोहलीची ही 26वी सेंच्युरी आहे.
Oct 23, 2016, 10:21 PM ISTकोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय
मोहाली वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा सात विकेटनं दणदणीत पराभव केला आहे.
Oct 23, 2016, 09:52 PM ISTरणजीमध्ये युवराजचा धमाका
मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये युवराज सिंगनं नाबाद 164 रनची अफलातून खेळी केली आहे.
Oct 13, 2016, 08:11 PM ISTव्हिडिओ : कोहलीनं ठोकली सेन्चुरी... किवी लागले नाचायला!
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच्या पहिल्या दिवशीच एक अजब सीन पाहायला मिळाला...
Oct 12, 2016, 08:26 AM ISTकोहली-रहाणेनं भारताला सावरलं
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताला सावरलं आहे.
Oct 8, 2016, 05:09 PM IST22 वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने ठोकले होते पहिले शतक
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या खेळी क्रिकेट रसिकांच्या आजही लक्षात आहेत.
Sep 9, 2016, 01:50 PM ISTआर.अश्विन-वृद्धीमान सहानं भारताला सावरलं
तिसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं संयमी सुरुवात केली आहे.
Aug 11, 2016, 08:27 AM ISTराहुल, अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत
सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात लोकेश राहुलपाठोपाठ तिस-या दिवशी अजिंक्य रहाणे याने देखील दमदार शतक झळकवलं. रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारताने तीनशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
Aug 2, 2016, 09:30 AM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलची सेंच्युरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलनं शानदार सेंच्युरी झळकावली आहे.
Jul 31, 2016, 10:16 PM ISTसेंच्युरी मारल्यानंतर अश्विनचा धोनीवर निशाणा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विननं सेंच्युरी मारली. कोहलीची डबल सेंच्युरी आणि अश्विनच्या सेंच्युरीमुळे भारतानं पहिली इनिंग 566 रनवर घोषित केली.
Jul 23, 2016, 04:25 PM ISTटीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड
टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Jun 11, 2016, 10:17 PM ISTकोहलीच्या सेंच्युरीमुळे बैंगलोरचा विजय
विराट कोहलीच्या धमाकेदार सेंच्युरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं पुण्याचा सात विकेट्सनं पराभव केला आहे.
May 7, 2016, 09:06 PM IST