विराट कोहली म्हणाला, कटक तो झाकी है, कोलकता अभी बाकी है...
इंग्लंडला २-०ने पराभूत करत मालिका खिशात टाकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला अजूनही आपल्या कामगिरीवर समाधान नाही आहे. आम्ही आमच्या क्षमतेच्या ७५ टक्केच खेळलो, १०० टक्के हे कोलकत्यात खेळू असे विराट कोहलीने म्हटले आहे. म्हणजे कटक तो झाकी है.. कोलकता अभी बाकी है...
Jan 19, 2017, 10:20 PM ISTधोनी आणि युवीने आज केले हे रेकॉर्ड
इंग्लंड विरूद्ध दुसऱ्या सामन्यात युवराज सिंग (१५०) आणि महेंद्रसिंग धोनी ( १३४) धावांची खेळी करत ३८१ धावांचा डोंगर रचला, या सामन्यात अनेक विक्रम झाले. टाकू या त्यावर एक नजर
Jan 19, 2017, 08:55 PM ISTयुवराज शतकानंतर धोनीबद्दल बोलला असं काही...
अनुभवी युवराज सिंगने गुरूवारी झळकविलेल्या १५० धावांच्या खेळीला आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ खेळी पैकी एक म्हटले आहे.
Jan 19, 2017, 08:40 PM IST5 वर्ष 9 महिने 30 दिवस, युवराजचा वनवास अखेर संपला
क्रिकेटमधला युवराजचा वनवास अखेर संपला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये युवराज सिंगनं सेंच्युरी झळकावली आहे.
Jan 19, 2017, 04:28 PM ISTयुवीचं स्ट्राँग कमबॅक, कटक वनडेमध्ये सेंच्युरी
वनडे क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं जोरदार कमबॅक केलं आहे.
Jan 19, 2017, 04:09 PM ISTकेदार जाधवची बायको पाहू नाही शकली त्याचं शतक...
भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार खेळविण्यात आलेल्या पहिलया वन डे सामन्यात ६५ चेंडूत शतक झळकविणाऱ्या केदार जाधवच्या पत्नीला त्याची ही शानदार खेळी पाहता आली नाही.
Jan 16, 2017, 03:57 PM ISTपुण्यात कोहली- जाधवची फटकेबाजी, भारताचा दणदणीत विजय
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं तीन विकेटनं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन विराट कोहली आणि केदार जाधव. या दोघांनी झळकवलेल्या झुंजार खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं.
Jan 15, 2017, 09:47 PM ISTशंभराव्या टेस्टमध्ये हशीम आमलाची सेंच्युरी
शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाचा समावेश झाला आहे.
Jan 12, 2017, 10:59 PM ISTसलामीवीर लोकेश राहुलचे दमदार शतक
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने दमदार शतक झळकावलेय. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे चौथे शतक आहे.
Dec 18, 2016, 12:44 PM ISTविराटच्या द्विशतकानंतर जयंत यादवचेही शतक
विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर झळकावलेल्या द्विशतकानंतर जयंत यादवनेही इंग्लंडविरुद्ध पहिलेवहिले शतक झळकावलेय.
Dec 11, 2016, 12:33 PM ISTमुंबई टेस्टमध्ये कोहलीची 'विराट' सेंच्युरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:23 PM ISTकोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत
मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.
Dec 10, 2016, 04:59 PM ISTमुरलीनंतर विराटचेही दमदार शतक
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दोन फलंदाजांनी वानखेडे मैदानावर शतके झळकावली.
Dec 10, 2016, 03:10 PM ISTमुरली विजयचे शानदार शतक
सलामीवीर मुरली विजयच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलेय.
Dec 10, 2016, 11:06 AM ISTजेनिंग्सची पदार्पणातच सेंच्युरी, इंग्लंड पहिल्या दिवशी 288/5
चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडचा स्कोअर 288/5 झाला आहे.
Dec 8, 2016, 04:45 PM IST