आयपीएलआधी रैनाची बॅट तळपली, रेकॉर्डचा पाऊस
भारतीय क्रिकेट टीममधून गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाची बॅट सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 टूर्नामेंटमध्ये तळपली आहे.
Jan 22, 2018, 05:06 PM ISTदीडशतकानंतर विराटनं अनुष्काबद्दल अशाप्रकारे व्यक्त केलं प्रेम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं १५३ रन्सची झुंजार खेळी केली.
Jan 15, 2018, 11:08 PM ISTLIVE SCORE 'विराट' झुंजीनंतर भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे.
Jan 15, 2018, 04:55 PM ISTआफ्रिकेच्या भूमीत विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या 'या' रेकॉर्डजवळ पोहचला
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारतीय संघ थोडा मजबुत स्थितीत आला आहे. पण विराट कोहलीच्या या शतकामुळे क्रिकेट संघाला जसा फायदा होणार आहे तसाच एक फायदा विराटच्याही पदरी पडणार आहे.
Jan 15, 2018, 04:00 PM ISTLIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.
Jan 15, 2018, 03:51 PM ISTद. आफ्रिका वि भारत, विराट कोहलीचे खणखणीत शतक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 02:50 PM ISTअंडर १९ विश्वचषक : टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर ३२९ धावांचे आव्हान
टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.
Jan 14, 2018, 10:01 AM ISTराहुल द्रविडच्या मुलाचं खणखणीत शतक
राहुल द्रविडचा मुलगा समित हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे.
Jan 10, 2018, 06:14 PM ISTटी -२० मध्ये रोहित शर्माचे ३५ चेंडूत विक्रमी शतक
मुंबईकर रोहित शर्माने पुन्हा एकदा तुफान बॅटिंग केलेय. ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम केलाय.
Dec 22, 2017, 08:07 PM ISTसगळ्यात जलद १२ शतकं आणि ४ हजार रन्स, शिखर धवन दुसरा भारतीय
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला.
Dec 17, 2017, 11:04 PM ISTतिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Dec 17, 2017, 08:50 PM ISTरोहितचे दमदार शतक, वनडेमधील १६वे शतक
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार शतक ठोकलेय.
Dec 13, 2017, 02:23 PM ISTपुन्हा 'गेल' वादळ, केला विश्वविक्रम
वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे.
Dec 12, 2017, 08:12 PM ISTचांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे.
Dec 4, 2017, 04:51 PM ISTविराटचं ५२वं शतक, या खेळाडूंना टाकलं मागे
भारत आणि श्रीलंकेमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली नाबाद १५६ रन्सवर खेळत आहे.
Dec 2, 2017, 07:56 PM IST