century

वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.

Jan 7, 2013, 06:52 AM IST

मुंबई टेस्टमध्ये पुजाराची झुंजार सेन्चुरी

टीम इंडियाचा युवा बॅट्समन चेतेश्वर पुजाराने मुंबई टेस्टमध्ये झुंजार सेंच्युरी झळकावली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही तिसरी सेंच्युरी ठरली. तर या सीरिजमधील पुजाराची ही दुसरी सेंच्युरी ठरलीये.

Nov 23, 2012, 04:15 PM IST

'विराट' खेळी, भारताला मिळाला दुसरा सचिन?

विराट कोहली सध्या टीम इंडियाच्या मॅचविनरची भूमिका चोखपण पार पाडतो आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन-डेतही त्यानं आपल्या करिअरमधील १३ वी सेंच्युरी ठोकत भारताला शानदार विजय साकारुन दिला.

Aug 1, 2012, 10:21 AM IST

महाशतकोत्सव !!!

सचिन तब्बल एक वर्षापासून ९९च्या फेऱ्यात फसला होता.नागपूरला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं ९९ वी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर १३ मार्च २०११पासून सुरू झालेली महासेंच्युरीची अखेर प्रतिक्षा आज संपली.

Mar 16, 2012, 06:34 PM IST

...तरीही, सचिन टॉपवरच

वर्षभरापासून सचिनला सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं आहे. असं असलं तरी,भारताकडून २०११ सीझनमध्ये टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय प्लेअर्समध्ये त्याचा नंबर टॉपवर असलेल्या विराट कोहलीनंतर लागतोय.

Mar 13, 2012, 01:30 PM IST

'महाशतक' कधी झळकणार?

१२ मार्च २०११ रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये ‘मास्टर ब्लास्टर’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९वी सेंच्युरी ठोकली. ‘वर्ल्ड कप’च्या ‘ग्रुप बी’ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सचिननं धडाकेबाज बॅटिंग केली.

Mar 3, 2012, 06:28 PM IST

सचिनच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन - लारा

सचिन हाच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे आणि त्याच्या सारखा उत्तम क्रिकेटर या पिढीत तरी नाही अशी ग्वाही स्वत: एकेकाळचा सर्वोत्तम ब्रायन लारानं दिली आहे.

Jan 14, 2012, 12:14 AM IST

पुन्हा एकदा निराशा, सचिन ७३वर बाद

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

Dec 27, 2011, 12:55 PM IST

सचिन ७६ धावांवर बाद.. पुन्हा महाशतक लांबलं

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं महासेंच्युरीचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं आहे. दिल्ली टेस्टमध्ये सचिन ७६ रन्सवर आऊट झाला आणि क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. देवेंद्र बिशूनं त्याला LBW केलं.

Nov 9, 2011, 07:03 AM IST