central government

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

Central Government : राज्यात टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना केंद्रात सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्यावर कंत्राट संपल्यानंतरही आता सरकारकडून 100 टक्के टोलवसूली केली जाणार आहे.

Oct 14, 2023, 10:50 AM IST

राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Sep 29, 2023, 10:36 AM IST
Central Government To Give Subsidy On Home Loans PT40S

Home Loan | केंद्र सरकार गृहकर्जावर देणार सबसिडी

Central Government To Give Subsidy On Home Loans

Sep 26, 2023, 07:55 AM IST
G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency PT44S

G20 Summit : आफ्रिकन युनियनला जी-20 चं स्थायी सदस्यत्व

G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency

Sep 9, 2023, 02:05 PM IST

अक्षता मुर्तींच्या India स्पेशल लूकमधील Nothing Underneath Dress Shirt ची किंमत फक्त...

Akshata Murty Dress Price: ब्रिटीश पंतप्रधानांची पत्नी अक्षता मुर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या कन्या आहेत.

Sep 9, 2023, 01:01 PM IST

मोदी बायडन यांना ज्या चक्राबद्दल समजावत होते ते आहे तरी काय तुम्हाला माहितीये का? Video पाहून व्हाल थक्क

G20 Summit PM Narendra Modi Backdrop Wheel: नवी दिल्लीमधील भारत मंडपममध्ये पंतप्रधानांनी इतर देशांच्या नेत्यांचं स्वागत करताना हे चक्र मोदी उभे असलेल्या ठिकाणी मागील बाजूस दिसत होतं.

Sep 9, 2023, 11:37 AM IST

वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल. 

 

Sep 1, 2023, 11:34 PM IST

संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?

Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...

Sep 1, 2023, 03:37 PM IST

'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?

One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

 

Sep 1, 2023, 12:41 PM IST

देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?

18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aug 31, 2023, 06:29 PM IST