central government

'कदातिच माझ्याकडून निवडणुकीची...', मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिल्यानंतर शरद पवारांना वेगळाच संशय

Sharad Pawar on Z Plus Security: केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांना अती महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. 

 

Aug 22, 2024, 08:13 PM IST

'तुम्ही पॉर्न, पॉर्नोग्राफी...', तुम्हालाही गृह मंत्रालयाकडून पत्र आलंय का? मग आधी करा 'हे' काम

तुमचं नाव पॉर्नोग्राफी (Pornography), सायबर पॉर्नोग्राफीमध्ये (Cyber Pornography) आलं आहे असा खोटा दावा करणारे पत्र अनेकांना पाठवत त्यांची फसवणूक केली जात आहे. गृह विभागाने (Home Ministry) यासंदर्भात पत्र पाठवलं असून लोकांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Aug 22, 2024, 05:56 PM IST

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग

Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

Aug 16, 2024, 09:39 PM IST

'21 हजार कोटी जनतेच्या खिशातून ओरबाडले, याचा सरकारला..', 'उद्या अंत्यसंस्कारांच्या खर्चावरही...'

Modi Government Criticized: "आजारपण असो की मृत्यू, ही मानवी जीवनातील टाळता न येणारी हतबलता आहे. त्यातही वैद्यकीय उपचारांचा भार अलीकडे सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे."

Aug 13, 2024, 06:45 AM IST

7015 कोटी मंजूर... राज्यातील 'या' 2 नद्या जोडणार; 12+ तालुक्यांचं पाण्याचं टेन्शन खल्लास

Rs 7015 Crore Project Approved Big Boost To Maharashtra: महाराष्ट्रामधील 1-2 नव्हे तर एक डझनहून अधिक तालुक्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार असून येथील जमीन सिंचनाखाली येणार आहे. या मान्यतेचं पत्र फडणवीसांनी केलं शेअर

Aug 10, 2024, 01:33 PM IST

Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोलले

Waqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.

 

Aug 8, 2024, 03:38 PM IST

एकनाथ शिंदेंच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला थेट भाजपाचाच विरोध; केंद्राला करावी लागली मध्यस्थी अन् अखेर ठरलं

Sudhakar Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील पालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना कालावधी वाढवून देण्यास केंद्राचा नकार दिला आहे. 

Jul 31, 2024, 10:24 AM IST

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश

Pooja Khedkar Case: मागील अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून आता थेट केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात आदेश दिलेत. नेमकं घडलंय काय पाहूयात...

Jul 23, 2024, 08:26 AM IST

फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती? कोर्टाचा मोदी सरकारला सवाल; कानउघाडणी करत म्हणाले, 'विधी आयोगाचे...'

High Court Questions Central Government On New Criminal Laws: उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये नवीन कायद्यांसंदर्भात आक्षेप घेण्यात आला असून याचिकार्त्यांची बाजू मांडून झाल्यानंतर न्यायालयाने केली टिप्पणी

Jul 20, 2024, 08:14 AM IST

'केंद्रातील सरकार ऑगस्टमध्ये पडू शकतं, तयार राहा'; मोदींचा उल्लेख करत भाकित

Central Government Is Weak: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार कमकुवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jul 7, 2024, 12:35 PM IST

माझा टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी, मोफत वाटण्यासाठी नाही; सोशल मीडियावर का सुरु आहे हा ट्रेंड?

Tax For Development for Nation: देशात तिसऱ्यांदा पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आल्यानंतर सोशल मीडियावर 'माझा टॅक्स देशाच्या विकासासाठी आहे, मोफट वाटण्यासाठी नाही' असा ट्रेंड सुरु आहे. 

 

Jun 14, 2024, 05:10 PM IST

...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकट

Telecom Department Order : तुमच्या मोबाईल नंबरवर कोणता मेसेज आला आहे का? केंद्राच्या कारवाईनंतर 60 दिवसांमध्ये होणार मोठी कारवाई...

 

May 24, 2024, 09:46 AM IST