central government

Border Dispute : राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद का नाही? - संजय राऊत

Maharashtra - Karnataka Border Dispute : सीमाभाग हा मराठी अल्पसंख्यांक आहे. येथे मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विचारला आहे.

Dec 14, 2022, 11:13 AM IST

Single Cigarette Ban: 'सिंगल सिगारेट विक्री'वर बंदी? मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

Sale of Loose Cigarette in India: आता टपरीवरुन एकच सिगारेट विकत मिळणार नाही. तसंच दारू विक्रीवरही नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. विमानतळावरच्या स्मोकिंग झोनवरही (Smoking Zone) बंदी येण्याची शक्यता आहे.

Dec 13, 2022, 12:32 AM IST

Corona Vaccine : कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी?

कोरोनाचे दोन डोस घेतले असतील (Fact Check) तर तुम्हाला केंद्र सरकार ५ हजार रुपये देणार. 

Dec 9, 2022, 09:27 PM IST

Fact Chek : 'या' लिंकवर नोंदणी केल्यास केंद्र सरकारकडून पैसे मिळतात? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Central Government देशातील तरुणांना पैसे देणार असल्याचा मेसेज व्हायरल, जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी नक्की वाचा, पाहा काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Dec 6, 2022, 10:48 PM IST

Covid vaccine deaths: कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार नाही; SC मध्ये केंद्राचं प्रतिज्ञापत्र

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रमध्ये (affidavit) म्हटलंय की, आम्हाला मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांशी पूर्णपणे सहानुभूती आहे. मात्र लसीकरणानंतर कोणत्याही विपरीत परिणामांना आम्हाला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. 

Nov 29, 2022, 05:11 PM IST

Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही; नारायण राणे हे काय म्हणाले

Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तसेच राणेंनी आदित्य ठाकरेंचा पिल्लू असा उल्लेख केला.

Nov 29, 2022, 04:38 PM IST

नोटाबंदीनंतर आणखी एक मोठा निर्णय, नाणेबंदी होणार?

 बँकेकडून (Bank) तुम्हाला त्याबदल्यात तेच नाणं मिळणार नाही. 

Nov 28, 2022, 09:42 PM IST

CNG PNG Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गॅस इतक्या रुपयांनी स्वस्त होणार

CNG PNG Price: मोदी सरकार लवकरच गॅसचे ( Natural Gas Rate) दर कमी करण्यासाठी विशेष योजना आखत आहे. यामुळे लवकरच घरगुती गॅस-सीएनजी स्वस्त होऊ शकतं.

 

Nov 28, 2022, 06:33 PM IST

Gold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर

today gold silver price : सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

Nov 22, 2022, 03:57 PM IST

Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

Nov 16, 2022, 07:14 PM IST