Senior Citizen | केंद्र सरकारचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा, पाहा किती वर्षावरील नागरिकांना आयकरमुक्ती मिळणार?
Central government's big relief to senior citizens, see how many senior citizens will get income tax exemption?
Jan 5, 2023, 11:45 PM ISTCoronavirus Guideline: पुन्हा लागणार लॉकडाऊन? केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर
चीनमधील परिस्थिती पाहता, भारत सरकार (Indian Government) अलर्ट मोडवर आलं आहे. यासाठीच कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) गाईडलाईन्स (Coronavirus Guideline) जारी केल्या आहेत.
Jan 2, 2023, 04:59 PM ISTDemonetisation | नोटबंदीच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या
The Supreme Court rejected the petitions against demonetisation
Jan 2, 2023, 02:50 PM ISTBank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?
Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा...
Jan 2, 2023, 10:00 AM ISTSharad Pawar On Central Government | "शेतकऱ्यांनो पत्रकारांना खरं सांगू नका", शरद पवारांचा केंद्र सरकारला चिमटा
Farmers, don't tell the truth to the journalists", Sharad Pawar's pinch to the central government
Jan 1, 2023, 06:55 PM ISTCorona ची लस हृदयासाठी धोकादायक? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल
देशातल्या नागरिकांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी ICMR नं संशोधन सुरु केलंय. ICMR नं यासाठी देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून डेटा गोळा करायला सुरुवात केलीय
Dec 30, 2022, 11:13 PM ISTCorona Vaccine Dangerous For Heart? | कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Risk of heart attack due to corona vaccine? See Special Report
Dec 30, 2022, 08:15 PM ISTव्हायरल पोलखोल | कोरोनाचे मेसेज शेअर केल्यास कारवाई होणार? पाहा काय आहे सत्य?
Action will be taken if Corona messages are shared? See what is the truth?
Dec 29, 2022, 11:40 PM IST50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर
50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Dec 26, 2022, 04:14 PM ISTBF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला
coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
Dec 23, 2022, 10:21 AM ISTCoronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी
चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे
Dec 21, 2022, 01:59 PM ISTचीन-अमेरिकेत Corona वाढल्याने भारत अलर्टवर; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला पाठवलं पत्र पाठवलंय.
Dec 20, 2022, 10:22 PM ISTDrugs Addicted | देशातील दीड कोटी मुलं व्यसनाधीन, केंद्र सरकारचा धक्कादायक अहवालसमोर
One and a half crore children in the country are addicted, in front of the shocking report of the central government
Dec 15, 2022, 06:45 PM ISTSanjay Raut On Maharashtra Karnatak Border Issue | "बेळगावात केंद्रीय यंत्रणा पाठवणं गरजेचं", संजय राऊत यांचं वक्तव्य
It is necessary to send the central system to Belgaum", Sanjay Raut's statement
Dec 14, 2022, 04:00 PM ISTMaharashtra Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार?, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत
Maharashtra - Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2022, 12:16 PM IST