तरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम
Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते.
Oct 13, 2023, 04:19 PM ISTगाजर खाण्याचे फायदे कोणते? माहिती वाचून रोज खायला लागाल
Benefits of Carrot: गाजर खाण्याचे नक्की फायदे कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. सध्या फळभाज्या महाग होऊ लागल्या आहेत. टॉमेटो महाग झाले आहेत. परंतु गाजराचे फायदे तुम्हाला चकित करून सोडतील.
Jul 2, 2023, 11:21 PM ISTCarrot juice benefits: गाजरचा ज्यूस पिण्याचे फायदा जाणून घ्याल तर नेहमी प्याल
carrot juice benefits for skin : अनेक समस्यांवर गाजर रामबाण उपाय आहे. जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे.
Nov 6, 2022, 11:31 PM ISTCarrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.
Jan 16, 2022, 03:31 PM IST