bihar chief minister nitish kumar

आताची सर्वात मोठी बातमी : बिहारच्या मुख्यमंत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडलीय. 

Mar 27, 2022, 07:40 PM IST

नितीश कुमारना सत्तेची हाव, तेजस्वी बिहारचा भविष्यातील मुख्यमंत्री- लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितीश कुमार यांना सत्तेची प्रचंड हाव आहे, अशी टीका लालूंनी केली आहे. तर, बिहारचा भविष्यातील मुख्यमंत्री तेजस्वी यादवच असेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Sep 10, 2017, 06:56 PM IST