big project in konkan

कोकणात अंबानी ग्रुपचा मोठा प्रकल्प आणणारा; उदय सामंत यांची घोषणा

कोकणच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असून कोकणाला चांगले दिवस येत असतील तर निधीची व्यवस्था करण्याचं आश्वासन उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी दिलं.

Feb 4, 2025, 10:44 PM IST