अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री, पुन्हा बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ
अक्षय कुमार 14 वर्षांनंतर दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. या जोडीने बॉलिवूडला अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
Jan 12, 2025, 05:16 PM ISTअक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट हिट होणार! ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले 'हे' 3 कलाकार देणार नवी दिशा
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून एकही मोठा चित्रपट मिळत नाहीये. त्याचे शेवटचे 6-7 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सध्या तो त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एका नवीन अभिनेत्याचाही प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. जो अक्षय कुमारच्या या चित्रपटासाठी नवीन दिशा देऊ शकतो.
Sep 12, 2024, 12:33 PM IST