'भूत बंगला' चित्रपटाच्या तयारीत अक्षय कुमार; 'भूल भुलैय्या'मध्ये आणि या चित्रपटात काय साम्य?
अक्षय सध्या प्रियदर्शनचा 'भूत बंगला' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटातील 'हायलाईट मोमेंट' असलेला एक सीन शूट करण्यात आला आहे आणि ही सीन 'भूल भुलैय्या' चित्रपटातील एका सीनशी मिळताजुळता असल्याचं सांगितलं जात आहे.
Feb 8, 2025, 12:38 PM IST