व्हिडिओ : 'जातीयवादा'वरून तावडे-जाधवांमध्ये जोरदार जुंपली
विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधवांमध्ये जोरदार वादंग रंगला.
Jul 23, 2015, 02:01 PM IST'जातीयवादा'वरून तावडे-जाधवांमध्ये जोरदार जुंपली
Jul 23, 2015, 01:45 PM ISTरत्नागिरीत भास्कर जाधव X उदय सामंत खडाजंगी
रत्नागिरीत भास्कर जाधव X उदय सामंत खडाजंगी
Jan 28, 2015, 10:25 PM IST'राणेंना कोकणातील जनतेने जागा दाखवली' - भास्कर जाधव
Oct 20, 2014, 12:32 PM ISTगुहागर विधानसभा मतदारसंघाचा आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 12:58 PM IST'हम दो हमारे दो, एव्हढंच राणेंचं अस्तित्व उरलंय'
'हम दो हमारे दो, एव्हढंच राणेंचं अस्तित्व उरलंय'
Oct 6, 2014, 08:07 PM ISTराणेंची दखल घ्यावीशी वाटत नाही - भास्कर जाधव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 08:11 PM ISTनीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार
नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार
Aug 22, 2014, 10:45 AM ISTनीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार
उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती.
Aug 21, 2014, 11:30 PM ISTगुहाघरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 07:31 PM ISTभास्कर जाधवाविरोधात अपक्ष निवडणूक लढवू- नीलेश राणे
कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.
Aug 16, 2014, 07:20 PM ISTभास्कर जाधवांचा शपथविधी
Jun 26, 2014, 12:48 PM ISTसुनील तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार याचे संकेत आधीच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
Jun 25, 2014, 02:29 PM ISTराष्ट्रवादीत फेरबदल, भास्कर जाधव यांची उचलबांगडी?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. लोकसभेतील दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रीवादीने बदल करण्याचे निश्चित केलेय. त्यासाठी विद्यमान भास्कर जाधव यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. नव्याने गृहमंत्री आर आर पाटील अथवा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड अपेक्षा आहे. त्यांची नावे आघाडीवरआहेत.
Jun 18, 2014, 12:28 PM ISTराणेंना पाडणाऱ्या केसरकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा?
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना पक्ष पाठिशी घालणार, असे संकेत दिसून आलेत.
May 29, 2014, 07:58 PM IST