भास्कर जाधवांचा तोल सुटला, हीना गावितांवर व्यक्तिगत टीका
हीना गावित या अविवाहित असल्यामुळे त्यांचे निर्णय वडील विजयकुमार गावित यांनीच घेतला असणार, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलं आहे.
Mar 21, 2014, 06:22 PM IST`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`
निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.
Jan 18, 2014, 06:40 PM ISTतटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.
Jan 17, 2014, 07:57 AM ISTजाधव-तटकरे यांची कानउघडणी, पवारांचा समझोता यशस्वी
गेले अनेक महिने राष्ट्रवादीचे नेत भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील टकरे यांच्यातील शितयुद्ध टोकाला गेल्याने जाहीर थेट आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्य़ावर आला. उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांनी समजावले होते. मात्र, वाद काही मिटेना. त्यामुळे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्ती करावी लागली. त्यांनी दोघांची चांगलीच कानउघडनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
Dec 3, 2013, 05:41 PM ISTजाधव - तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला, पवारांचा हस्तक्षेप
कोकणातल्या राष्ट्रवादीचे २ दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. हे दोन नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना आता त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पवारांना हस्तक्षेप करावा लागतोय.
Dec 3, 2013, 12:19 PM ISTजाधव vs तटकरे, राष्ट्रवादीच्या खेड कार्यालयाला ठोकले टाळे
माजी मंत्री आणि विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यातील शीत युद्ध आता अधिकच चव्हाट्यावर आले आहे. भास्कर जाधव यांनी तटकरे समर्थक विद्यमान खेड तालुकाध्यक्षांची उचलबांगडी केल्याने वादत अधिक भर पडली. त्याचवेळी तटकरे समर्थक कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
Nov 23, 2013, 02:46 PM ISTभास्कर जाधवांचा माणिकरावांवर प्रतिहल्ला
जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय. तर माणिकराव नैराश्यातून बोलत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.
Jul 4, 2013, 06:33 PM ISTभास्कर जाधव ओसाड गावाचा पाटील – रामदास कदम
शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
Jun 20, 2013, 10:12 PM ISTNCP प्रदेशाध्यपदी भास्कर जाधव आघाडीवर
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची चुरस निर्माण झाली असून, भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीने जाधवांना वगळलं होतं. भास्कर जाधवांसह जितेंद्र आव्हाड यांच्याही नावाची चर्चा आहे.
Jun 14, 2013, 08:35 PM ISTभास्कर जाधवांच्या डोक्यात हवा गेलीय - कदम
आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली.
May 30, 2013, 02:11 PM IST‘अजित पवार - राष्ट्रवादीचा टोणगा’
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका करत त्यांना ‘राष्ट्रवादीचा टोणगा’ असं संबोधलंय.
May 30, 2013, 01:56 PM IST`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`
एकेकाळचे शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे खंदे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेला डिवचलंय.
May 30, 2013, 01:28 PM ISTवाघाचा हल्ला : कुटुंबियांना पाच लाखांची मदत
बिबटे किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Apr 17, 2013, 04:03 PM ISTशाही विवाह : आयकर विभागाचे चिपळूणमध्येही छापे
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही विवाह सोहळा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. चिपळूणमध्ये आयकर विभागानं सोमवारपासूनच चौकशी सुरू केलीय.
Feb 19, 2013, 09:54 AM ISTजाधवांचा शाही लग्न सोहळा : शाह कन्स्ट्रक्शनवर छापे
भास्कर जाधव यांच्या मुलांच्या शाही लग्नाचा खर्च ठेकेदाराला भोवलाय. कराडच्या शाह कन्स्ट्रक्शनवर छापे पडलेत. शिवाय शाह कुटुंबीयांच्या मालकीच्या ‘हॉटेल पंकज’वरही छापे टाकण्यात आलेत.
Feb 19, 2013, 09:05 AM IST