Bettiah Raj : बेतिया राजच्या 200 कोटींच्या दागिन्यांचे रहस्य 80 वर्षानंतर उघड; 15,358.60 एकर जमीन अन् बरच काही...
Bettiah Royal family News : बेतिया राजाच्या मालमत्तेबाबत तब्बल 80 वर्षांनंतर खुलासा झालाय. राजाचा खजिना कुठे कुठे आहे हे रहस्य उघड झालंय.
Jan 20, 2025, 09:59 PM IST