'एसबीआय' बँक मित्र बना, कमवा ६० हजार रुपये!
तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्हीही बँक मित्र बनू शकता
Jul 11, 2018, 04:51 PM ISTएटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार अधिक शूल्क; फ्री ट्रांजेक्शन घटणार
आरबीआयने बँकांच्या या मागणीला अद्याप तरी मान्यता दिली नाही.
Jul 3, 2018, 01:11 PM ISTती एक चूक आणि माल्ल्या कर्जबाजारी झाला
एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून स्वत:ला मिरवणारा विजय माल्ल्याची आजची ओळख कर्ज बुडवा अशी झाली आहे.
Jun 28, 2018, 05:22 PM ISTचंदा कोचरना दणका, संदीप बक्षी आयसीआयसीआयचे नवे प्रमुख
आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांना दणका
Jun 18, 2018, 03:47 PM ISTमाकडांनी सराफाचे २ लाख रुपये लुटले, पाठलाग केल्यानंतर ६० हजार फेकून पसार
उत्तर प्रदेशात कुत्र्यांचे वाढते हल्ले सुरुच असताना आता माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आग्रामध्ये एका सराफाकडील नोटांनी भरलेली बॅगच चक्क माकडांनी लंपास केलीय.
May 31, 2018, 08:27 AM ISTमुंबई | देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
Bank Unions Call For two Day Strike Over Wage Revision
May 30, 2018, 08:55 AM ISTदेशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.
May 30, 2018, 08:34 AM IST३१ मेपर्यंत बँकेत ठेवा एवढा बॅलन्स, नाहीतर होईल नुकसान
केंद्र सरकारनं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेना सुरु करुन प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरु केली आहे.
May 20, 2018, 09:37 PM ISTया भव्य स्टेशनच्या इमारतीत दिसणार मॉल, बँका, कॉर्पोरेट ऑफिस...
स्वतःचं वाहन घेऊन येणाऱ्यांनाही पार्कींग शोधण्याची कटकट नाही... स्टेशनमध्येच असलेलं भव्य पार्कींग ही जमेची बाजू.
May 8, 2018, 11:59 PM ISTया भव्य स्टेशनच्या इमारतीत दिसणार मॉल, बँका, कॉर्पोरेट ऑफिस...
या भव्य स्टेशनच्या इमारतीत दिसणार मॉल, बँका, कॉर्पोरेट ऑफिस...
May 8, 2018, 11:49 PM ISTSBI ने एफडी व्याजरात केली वाढ
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.
Mar 29, 2018, 05:51 PM ISTलग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ
भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Mar 27, 2018, 04:03 PM ISTतूर विक्री झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खातात पैसे जमा नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 05:56 PM IST1,2 नव्हे तर सलग 5 दिवस बँका राहणार बंद
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ 5 दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 26, 2018, 12:34 PM IST