bank

चेक बाऊन्स होऊ देऊ नका, नाहीतर...

एखाद्याच्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्यापेक्षा त्याला चेक देणे काही जणांना जास्त सोपे आणि सुरक्षित वाटते.

Dec 24, 2018, 06:31 PM IST

संपामुळे बॅंकांचे वेळापत्रक कोलमडणार, आजच कामे उरकून घ्या

बॅंकांच्या दोन वेगवेगळ्या संघटनांनी अनुक्रमे २१ आणि २६ डिसेंबरला आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

Dec 20, 2018, 11:48 AM IST

आधार क्रमांक बॅंक खाते आणि मोबाईलला जोडणे आता...

सप्टेंबरमध्ये दिलेल्या निकालात सुप्रीम कोर्टाने आधार क्रमांक बॅंक खात्याला किंवा मोबाईलला जोडण्याची सक्ती करता येणार नाही, असा निकाल दिला होता.

Dec 18, 2018, 10:13 AM IST

'या' सरकारी बँकांत लवकरच हजारो जागांसाठी भरती

नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी आणि विदेशी बँकांच्या तुलनेत वेतन अधिक असणार आहे. 

Dec 17, 2018, 05:19 PM IST

बँक कर्मचाऱ्यांचा संप, 5 दिवस बँका राहणार बंद

हे 5 दिवस बँका राहणार बंद

Dec 13, 2018, 06:05 PM IST

एटीएम फ्रॉडपासून सावधान, 'काडी' लावून काढले जात आहेत पैसै

एटीएम मशीनमध्ये काडेपेटीतील काडी टाकून पैसै काढल्याची घटना समोर आली आहे.

Dec 13, 2018, 01:02 PM IST

जाणून घ्या, एखादी गुंतवणूक करताना बँकेत कॅन्सल चेक का द्यावा लागतो?

कॅन्सल चेकवर स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नसते.

Dec 1, 2018, 05:17 PM IST

'या' बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले

एकाच वर्षात दोनदा दरवाढ केली गेल्याचीही पहिलीच वेळ आहे.

Nov 28, 2018, 05:14 PM IST

कसं ओळखाल, नोट खरी की खोटी?

या गोष्टींकडे लक्ष द्याच 

Nov 18, 2018, 07:38 PM IST

पोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज

कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो.

Oct 8, 2018, 08:03 PM IST

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरंच बँका ५ दिवस बंद राहणार? पाहा काय आहे सत्य

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागोपाठ ५ दिवस बँकांना सुट्टी असेल, असे मेसेज सोशल नेटवर्किंगवर फिरत आहेत. 

Aug 30, 2018, 09:23 PM IST

बॅंकेची कामे असतील ती उद्याच करा, अन्यथा पाच दिवस थांबा!

१ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच आणखी दोन दिवस बॅंक बंद राहण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2018, 08:17 PM IST

बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, नितीन गडकरींची ऑफर

माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

Aug 8, 2018, 09:00 PM IST

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा, व्याजदरांमध्ये वाढ

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा होणारी बातमी आहे. 

Aug 7, 2018, 08:29 PM IST