bangladesh

बांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. 

Mar 8, 2018, 09:01 PM IST

भारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 : रोहित शर्मानं टॉस जिंकला

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Mar 8, 2018, 06:57 PM IST

बांगलादेशविरुद्ध खेळाच्याआधी शिखर धवनने केलं अस वक्तव्यं

श्रीलंकेविरुद्ध हार पत्करल्यानंतर टम इंडिया आता बांग्लादेशशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.

Mar 8, 2018, 03:16 PM IST

टीम इंडियाचा बांग्लादेशशी मुकाबला, कुठे पाहाल हा सामना

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळालं आहे. 

Mar 8, 2018, 08:48 AM IST

ट्रायसीरिजपूर्वी बांगलादेशच्या टीमला मोठा झटका

६ मार्चपासून श्रीलंकेत निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. मात्र, सीरिज सुरु होण्यापूर्वीच बांगलादेश टीमला मोठा झटका बसला आहे.

Mar 3, 2018, 11:58 PM IST

भारत-श्रीलंका-बांग्लादेशमध्ये टी-20 ट्रायसीरिज, पाहा मॅचचं वेळापत्रक

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश या टीममध्ये टी-20 ट्रायसीरिज होणार आहे.

Mar 3, 2018, 09:48 PM IST

प्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी

श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

Feb 25, 2018, 08:12 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय

अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.

Jan 25, 2018, 07:17 PM IST

बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल

आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे. 

Jan 1, 2018, 07:17 PM IST

भारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा

कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.

Dec 3, 2017, 11:03 AM IST

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

Nov 25, 2017, 09:16 PM IST

भारत, श्रीलंका, बांगलादेश यांच्यातील सिरीजची तारीख जाहीर

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वर्ष २०१८ मधील निदहास ट्रॉफीसाठी सिरीज होणार आहे. श्रीलंकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Nov 18, 2017, 01:42 PM IST