बांगलादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय, फायनलमध्ये धडक
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मध्ये भारतानं १७ रन्सनं शानादार विजय मिळवला आहे.
Mar 14, 2018, 10:39 PM ISTबांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण
भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे.
Mar 14, 2018, 09:23 PM ISTअखेर रोहितला सूर गवसला, भारतानं बांग्लादेशपुढे ठेवलं एवढं टार्गेट
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या आहेत.
Mar 14, 2018, 08:46 PM ISTटी-20 ट्रायसीरिज : बांग्लादेशनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 14, 2018, 07:12 PM ISTबांग्लादेशला हरवून फायनलमध्ये जायची भारताला संधी
श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरेल.
Mar 14, 2018, 06:23 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे.
Mar 12, 2018, 11:47 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी हव्या एवढ्या रन्स
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी भारताला १५३ रन्सची आवश्यकता आहे.
Mar 12, 2018, 10:10 PM ISTबांगलादेशच्या विमान अपघाताचे धक्कादायक फोटोज
Mar 12, 2018, 03:59 PM ISTबांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात
बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Mar 12, 2018, 03:29 PM ISTश्रीलंकेविरुद्ध आज भारताचा सामना...कधी आणि कुठे पाहाल?
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेशी होणार आहे.
Mar 12, 2018, 08:41 AM ISTभारतीय संघाला जे जमलं नाही ते बांगलादेशनं करुन दाखवलं
मुशफिकर रहीमच्या ७२ धावांच्या दमदार खेळीमुळे निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला ५ विकेटनी हरवले.
Mar 11, 2018, 01:05 PM ISTनिडास ट्रॉफी : बांगलादेशचा रेकॉर्ड, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली आशियाई टीम
निडास ट्रॉफीच्या टी-२० सीरिजमधील तिसरी मॅच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाली. रोमांचक झालेल्या या मॅचमध्ये बांगलादेशच्या टीमने श्रीलंकन टीमला पराभवाची धूळ चारली आहे.
Mar 11, 2018, 12:00 AM ISTहार्दिक पांड्याशी विजय शंकरची तुलना, असे मिळाले उत्तर?
बांग्लादेश विरुद्ध खेळाताना टीम इंडियाने तिरंगी मालिकेतील दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. या सामन्याचा खरा हीरो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठरला. त्याला हार्दिक पांड्याच्या स्थान देण्यात आले होते. त्यानंतर त्याची हार्दिकशी तुलना होऊ लागली. यावेळी विजय शंकरने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
Mar 9, 2018, 06:11 PM ISTINDvsBAN:बांगलादेशला हरवल्यानंतरही रोहित शर्मा नाराज
भारतीय संघाने निदहास ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशला हरवले. मात्र या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाराज आहे.
Mar 9, 2018, 09:02 AM ISTबांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे.
Mar 8, 2018, 10:44 PM IST