babies health tips

मुलांना वारंवार होणारे लहान-सहान आजार दूर करतील 'हे' घरगुती उपचार

मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना पोटात गॅसचा त्रास, नाक बंद होणे, छातीत जडपणा यांसारख्या समस्या सहज होतात. अशा वेळी घरगुती उपाय हे वरदान ठरतात.

Feb 2, 2025, 06:11 PM IST