1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असतानाही 'ही' बडी कंपनी भारतातून घेणार एक्झिट; नेमकं कुठं बिनसलं?
Auto News : रोजगारावर होणार परिणाम; 1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असणारी आणखी एक कंपनी भारताबाहेर जाण्याच्या तयारीत
Jul 1, 2024, 06:28 PM IST
कारमध्ये AC... सोपं नव्हतं हे काम; पाहा कशी तयार झाली जगातील पहिली एअर कंडिशनर कार
Auto News : हाताशी स्वत:चं वाहन असल्यामुळं मिळणारं स्वातंत्र्य, वाटेल तेव्हा वाटेल तिथं पोहोचण्याची मुभा आणि अर्थातच अडीनडीच्या वेळेचा उपयोगी येणारं साधन म्हणून या कारकडे पाहिलं जातं.
Jun 28, 2024, 02:38 PM IST14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?
Best MPV 8 Seater Cars in India : संपूर्ण कुटुंबासमवेत भटकंतीसाठी निघताय? एकदाच मोठी कार घ्यायच्या विचारात असाल तर हे घ्या पर्याय...
Jun 12, 2024, 03:15 PM IST
Ertiga, Innova ला विसरा! या 7 सीटर कारचा भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ; 1.5 लाख लोकांनी केली खरेदी
Best 7 Seaters Car in India: या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
Jun 3, 2024, 05:36 PM IST
सणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार
New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी...
May 23, 2024, 01:29 PM ISTसनरुफ, 360-डिग्री कॅमेरा... आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?
Auto News : परदेशी तंत्रज्ञानाची जोड असणाऱ्या या कारची आखणी आणि लूक पाहून वाटतंय ना, हीच तुमची ड्रीम कार? (MG Astor facelift Revealed)
May 21, 2024, 02:09 PM IST
अर्टिगा, इनोवाला मागे टाकत संपूर्ण कुटुंबासाठी महिंद्राची 'ही' कार ठरलीये भारतीयांची पहिली पसंती
Best Selling 7 Seater Car : महिंद्राच्या या कार खरेदीनंतर आता सहकुटुंब लांबचा प्रवास करणं अगदी सहज शक्य. बजेटमध्ये बसणारी ही कार कोणती ओळखलं का?
May 14, 2024, 12:19 PM IST
उन्हाळ्यात गाडीच्या पेट्रोलची टाकी फुल करावी की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात?
full bike petrol tank in summer : उन्हाळ्यात पेट्रोलची टाकी पूर्णपणे भरणे योग्य ठरेल की त्यामुळे काही नुकसान होऊ शकते.
May 5, 2024, 08:18 PM ISTPlastic Water Bottles In Car: कारमध्ये प्लास्टीकच्या बाटलीत पाणी ठेवणं कितपत योग्य? समजून घ्या
Plastic Water Bottles In Car: कारनं प्रवास करत असताना सोबत काही गोष्टी बाळगण्याची सवय अनेकांनाच असते. पण, अनेकदा ही सवय योग्य की अयोग्य हेच आपल्या लक्षात येत नाही...
May 1, 2024, 12:09 PM IST
पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
Viral News : पोलखोल करणार आहोत तो दावा आहे गाडी वापरणा-यांसाठी महत्त्वाचा...पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय. सध्या तापमान वाढल्याने याबाबत पेट्रोलची गाडी चालवणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय.
Apr 26, 2024, 09:52 PM ISTJawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये?
Jawa Perak New Look: अशाच श्रेणीमध्ये येणारी एक बाईक कंपनी म्हणजे जावा. दमदार बाईक आणि मेटॅलिक बॉडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावा बाईकचं एक नवं रुप नुकतच सर्वांच्या भेटीला आलं आहे.
Apr 11, 2024, 12:49 PM IST
Ertiga ला टक्कर देणार 'ही' 7 सीटर कार; पेट्रोलशिवाय करणार मोठं अंतर पार
Auto News : मायलेजपासून कम्फर्टपर्यंतच्या चर्चा होतात आणि सरतेशेवटी कार निवडली जाते. तुम्हीही कार खरेदीचा बेत आखत आहात का?
Apr 8, 2024, 01:06 PM ISTमस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची 'ही' कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज
Maruti Celerio CNG Mileage: मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारहूनही अधिक मायलेज असणारी ही कार कोणती? पाहा तुम्ही ज्या शोधाच होतात ती, बजेट कार संदर्भातली बातमी
Mar 7, 2024, 05:19 PM IST
Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
TATA Nexon ev : जबरदस्त! टाटाच्या ईव्ही आणखी स्वस्त होणार. नेक्सन ईव्ही, टीयागो ईव्ही खरेदी वाढवण्यासाठी महागाईच्या जमान्यात टाटा मोटर्सचा मास्टर स्ट्रोक
Feb 14, 2024, 09:02 AM ISTदमदार लूक पाहून होईल खरेदी करण्याचीच इच्छा; Jawa 350 Blue च्या रुबाबदार बाईकची किंमत किती?
Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: नुकत्याच पार पडलेल्या महिंद्रा ब्लू फेस्टिवलमध्ये नुकतीच Jawa 350 Blue दाखवण्यात आली. या बाईकचे फिचर्स आणि तिचा लूक बाईकप्रेमींच्या मनात घर करून गेला.
Feb 13, 2024, 12:46 PM IST