auto news

OLA नं काढली नवी इलेक्ट्रिक स्कूटर, 500 रुपयांमध्ये करा बूक; जाणून घ्या फिचर्स

OLA इलेक्ट्रिकनं नुकतेच दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च केल्या आहेत. ज्यांची सगळीकडे चर्चा आहे. ओल इलेक्ट्रिकनं पहिल्यांदा B2B ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटी Gig आणि Gig+ लॉन्च करण्यात आली आहे. 

Dec 1, 2024, 03:21 PM IST

10 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'या' सनरूफ कार

आजच्या काळात सगळ्यांना गाडी घ्यायची असते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांना त्यातही सनरूफ असलेल्या गाड्यांची जास्त आवड आहे. 

Nov 29, 2024, 07:45 PM IST

बाईकची टाकी नेहमी फूल ठेवल्याने मिळतो जबरदस्त मायलेज? उत्तर ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Bike Tank Full : बाईक टॅंक फूल केल्यानं खरंच मिळतो का मायलेज? 

Nov 29, 2024, 05:26 PM IST

Mahindra चा मास्टरस्ट्रोक; पेट्रोलच्या खर्चाची चिंताच नको; फक्त 20 मिनिटांत चार्ज होणारी SUV कार धुमाकूळ घालणार

Mahindra Electric SUV : महिंद्रा अँड महिंद्रा या कार उत्पादक कंपनीनं पुन्हा एकदा कारप्रेमींचा विश्वास जिंकत एक अनोखी कार ऑटो क्षेत्रामध्ये लाँच करण्याचा निर्धार केला आहे. 

 

Nov 25, 2024, 11:00 AM IST

फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्त

सर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते. 

Nov 14, 2024, 05:56 PM IST

फक्त 6.79 लाखात सनरुफ असलेल्या CNG कारमधुन फिरा; बहुचर्चित Maruti Suzuki Dzire

 Maruti Suzuki Dzire कार ही मारुतीची सर्वात लोकप्रिय सेदान कार आहे. या कारच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये लग्जरी फिल मिळणार आहे.  

Nov 11, 2024, 03:29 PM IST

Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक; A to Z माहिती एका क्लिकवर

Royal Enfield Electric Bike: इटलीतील मिलान इथं आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शोपूर्वी रॉयल एनफिल्डनं पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. 

 

Nov 5, 2024, 11:15 AM IST

इतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का

Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात. 

 

Oct 19, 2024, 04:12 PM IST

फोनमध्ये असलेलं flight mode करेल तुमच्या 'या' समस्या दूर

विमान प्रवासात वापरण्यात येणारा फ्लाइट मोड तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Sep 27, 2024, 06:00 PM IST
Auto News Luxury Cars In Demand As Sales Rise In August 2024 PT1M8S

Maruti ची पहिली EV बजेटही सांभाळणार अन् पर्यावरणही; कधी लाँच होणार, कधी खरेदी करता येणार? पाहा Updates

Maruti EV Car : गेल्या काही वर्षांमध्ये इव्ही कार अर्थात इलेक्ट्रीक कारला अनेकांचीच पसंती मिळाली असून, अनेक कंपन्या आता या क्षेत्रात उडी घेत आहेत. 

Sep 10, 2024, 12:59 PM IST

स्पोर्ट्स बाईकलाही लाजवतोय Royal Enfield Classic 350 चा नवा लूक; नव्या फिचर्ससह किती बदलली बाईक?

Royal Enfield Classic 350 : बाईक घेईन कर बुलेटच... रॉयल एनफिल्डचं नवं रुप पाहून प्रेमात पडाल... स्पोर्ट्स बाईकही पडतील या लूकपुढं फिक्या.... 

 

Aug 13, 2024, 12:57 PM IST

घरादारासकट प्रवास करा; Mahindra च्या 'या' दमदार कारची किंमत 2 लाखांनी घटली

Mahindra Cars : भारतीय रस्त्यांचा अचूक अंदाज घेत तयार करण्यात आलेली कार, असं म्हणत अनेकांचीच पसंती महिंद्राच्या विविध मॉडेलना असते. तुम्हीही याच कंपनीची एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? 

 

Jul 10, 2024, 12:49 PM IST

'या' दुचाकींसमोर चारचाकीही पडतील फिक्या; खरेदीच्या विचारात असाल तर 'हे' पर्याय ठरतील लाखात एक

Auto News : तुम्हीही याच भटकंतीप्रेमींपैकी एक आहात? येत्या काळात तुम्हीही दुचाकी खरेदीचा बेत आखताय? मग ही माहिती तुमच्याचसाठी... 

 

Jul 8, 2024, 01:19 PM IST

Vespa ची 'ही' स्कूटर इतकी महाग; की त्या किमतीत येतील 5 कार

आश्चर्याची बाब म्हणजे या स्कूटरसाठी एखाद्या बाईकहूनही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. विश्वास बसत नाहीय? 

 

Jul 1, 2024, 08:05 PM IST