VIDEO|प्रचारात औरंगजेब, पाकिस्तान; फडणवीस-ओवेसींमध्ये शाब्दिक युद्ध
Special Report on Pakistan Aurangzeb in election
Nov 12, 2024, 09:45 PM IST'हे' भारतीय होते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, औरंगजेबाने साधला संपर्क; मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही श्रीमंत
आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही त्यांच्याकडे अपार श्रीमंती होती. मुघल सम्राट्याना हा उद्योगपती लोन द्यायचा.
Oct 7, 2024, 04:35 PM ISTवातावरण तापलं! गुजरातसंदर्भात विधानावरुन राऊतांच्या अटकेची मागणी
Sanjay Raut On Aurangzeb Born In Gujrat: महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवला आहे. हौतात्म देऊन मिळवला आहे, यात काही चुकीचं आहे का? नाही ना? असा सवालही राऊत यांनी विचारला.
May 10, 2024, 11:50 AM ISTबाबरपासून औरंगजेबपर्यंत,कोणत्या मुघल बादशहाचा कसा झाला मृत्यू?
Mughal emperor died: मुघल सम्राटांनी 16 व्या शतकापासून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतावर शासन चालवलं. कोणत्या मुघल बादशाहने किती काळ गादी संभाळली? हे जाणून घेऊया. मुघल साम्राज्याची सुरुवाच बाबरने (1483 ते 1530) केली. 47 व्या वर्षी त्याचे एका आजाराने निधन झाले. बाबरचा मुलगा आणि दुसरा मुघल सम्राट हुमायू (1508 ते 1556) 47 वर्षे जगला. पायऱ्या चढताना पडल्याने अचानक त्याचा मृत्यू झाला.
Mar 16, 2024, 06:57 PM ISTऔरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ
CM Yogi Adityanath Pune : गीता भक्ती अमृत महोत्सवात मुख्यमंत्री योगींनी जय श्री रामचा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली.
Feb 11, 2024, 11:04 AM IST‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका
Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी या चित्रपटातील एक-एक कलारांची नावं समोर आली आहेत.
Jan 27, 2024, 04:37 PM ISTतळकोकणात औरंगजेबाच्या स्टेटसवरुन तणाव; पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची गर्दी
तळकोकणात औरंगजेबाच्या वादग्रस्त स्टेटसमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली होती.
Jan 24, 2024, 12:32 PM IST
शाहजहांची 'ती' शेवटची इच्छा, जी औरंगजेब पूर्ण करू शकला नाही
Mughal emperor Shah jahan last vow : शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं. मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.
Oct 17, 2023, 02:43 PM IST'ज्या औरंग्याबद्दल तुम्ही बोलता तो खरा औरंग्या तुम्हीच आहात'; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. जे कोणी भगव्यावरती चाल करत आले त्याचे थडगे महाराष्ट्राने बांधले. हे महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
Aug 7, 2023, 12:54 PM ISTमंदिर पाडून मशीद उभारली? औरंगजेबचा उल्लेख करत 'ज्ञानवापी'चे इमाम म्हणाले, 'इस्लाममध्ये...'
Varanasi Gyanvapi Survey ASI: आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एसएसआय) या परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी सकाळपासूनच टीम दाखल झाली असून सलग तिसऱ्या दिवशी येथील सर्वेक्षण सुरु असून यासंदर्भात आता मशिदीच्या इमामांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
Aug 6, 2023, 12:54 PM IST'औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे'; मुंबईत बॅनर्स
Hoardings of Uddhav Thackeray And Prakash Ambedkar: 17 जून रोजी बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 11:11 AM ISTवाढदिवसाला राज ठाकरेंनी का कापला औरंगजेबाची प्रतिमा असलेला केक?
Why did Raj Thackeray cut a cake with Aurangzeb's image on his birthday
Jun 14, 2023, 10:55 PM ISTबर्थ डे दिवशी राज ठाकरे दिसले अँग्री यंगच्या मॅन मूडमध्ये; औरंगजेबाचा फोटो असलेला केक कापला
Raj Thackeray Birthday: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाचं छायाचित्र असलेला केक कापला आहे. औरंगजेबच्या केक वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Raj Thackeray Birthday | राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त औरंगजेबाचं चित्र असलेला केक
Aurangzeb Photo Cake by activist on MNS Chief Raj Thackeray Birthday
Jun 14, 2023, 02:55 PM IST"औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, आपल्या मुलांना समजवा"; हसन मुश्रीफांचा मुस्लिमांना सल्ला
Kolhapur Riots : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी काही लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर ते स्टेटस व्हायरल झालं आणि कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. या सर्व वादावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.
Jun 12, 2023, 01:00 PM IST