aurangzeb

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक; व्हिडीओ व्हायरल

मनसे नेते अविनाश जाधवांनी कापला औरंगजेबाचा केक. शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Jun 8, 2023, 06:05 PM IST

कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री

Kolhapur Voilence: हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

Jun 7, 2023, 02:34 PM IST

औरंगजेब, टिपू सुल्तानचं उदात्तीकरण करणाऱ्यांना फडणवीसांचा जाहीर इशारा, म्हणाले "चौकशी झाल्यावर मी स्वत:..."

Devendra Fadnavis: अहमदनगरमधील (Ahmednagar) फकीरवाडा भागात संदल उरूस दरम्यान औरंगजेबाचे (Aurangzeb) फोटो घेऊन काही युवक नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दरम्यान, यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर इशाराच दिला आहे. नवी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

Jun 7, 2023, 10:34 AM IST
A new controversy will flare up over Aurangzeb tomb in Chhatrapati Sambhajinagar PT1M13S

औरंगजेबशी आमचा संबंध नाही, कबर हलवायची तिथे हलवा, असं का म्हणाले खासदार जलील

Sambhaji Nagar: औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एएमआयएमने साखळी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलनलात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले होते. यावरुन मोठा वाद उफाळून आल्यानंतर जलील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

Mar 6, 2023, 03:16 PM IST

धक्कादायक! संभाजीनगरमध्ये आंदोलनात झळकला औरंगजेबाचा फोटो

Sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएम आणि काही संघटनांचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलाय.

Mar 4, 2023, 07:23 PM IST

Jitendra Awhad: औरंगजेबचा महाल दुरुस्त करा.. जितेंद्र आव्हाडांनंतर आता राष्ट्रवादीने उकरला नवा वाद

aurangzeb mahal: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीकेचे झोड उठवली आहे. त्यातच आता राष्ट्रावादी काँग्रेसने संभाजीनगरातील औरंगजेबचा महाल दुरुस्त करा, अशी अजब मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

Feb 8, 2023, 03:42 PM IST
Will a new political controversy arise from the word 'Aurangzebji'? PT1M2S

Bawankule Vs Raut | 'औरंगजेबजी' शब्दावरुन नवा राजकीय वाद उफाळणार?

Will a new political controversy arise from the word 'Aurangzebji'?

Jan 5, 2023, 02:40 PM IST

Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले

मुघल बादशाह औरंगजेबाचा (Aurangzeb) आदरार्थी उल्लेख केल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' (Aurangzeb ji) असा केला.

Jan 4, 2023, 11:14 PM IST