asia cup 2022

भुवनेश्वरने करून दाखवलं, गावसकरांनी त्याच्या खेळण्याबाबत उपस्थित केलं होतं प्रश्नचिन्ह

भुवनेश्वर कुमारच्या भविष्यात क्रिकट खेळण्याबाबत गावसकरांनी केला होता सवाल

Aug 28, 2022, 11:02 PM IST

India vs Pakistan : उर्वशी रौतेलाची सामन्यात हजेरी, पण 'तो' मात्र संघातून बाहेर

उर्वशी रौतेला ज्याच्यासाठी सामना पाहण्यास आली, त्याला टीम इंडियात स्थान मिळालं नाही 

Aug 28, 2022, 10:30 PM IST

Ind vs Pak: बाबर आझम स्वस्तात माघारी, कोहलीवर केलेल्या ट्विटची आठवण करून देत युजर्सने केलं ट्रोल

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला युजर्सने ट्रोल केलं. पाहा का?

Aug 28, 2022, 10:23 PM IST

IND vs Pak : रोहित शर्माचा 'तो' निर्णय चुकला? दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला संताप

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर भडकला हा दिग्गज क्रिकेटपटू

Aug 28, 2022, 10:09 PM IST

Gautam Gambhir : पाकिस्तान विरुद्ध खेळायला मजा यायची की भिडायला? गंभीर म्हणाला.....

टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि गौतम गंभीर (Gautsm Gambhir) कॉमेंट्री करतायेत.

Aug 28, 2022, 09:32 PM IST

IND vs PAK भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तान फलंदाजी ढेपाळली, विजयासाठी 148 धावांचं आव्हान

बदला घेणार, आता लक्ष्य भारताच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे

Aug 28, 2022, 09:30 PM IST

India vs Pakistan : टीम इंडियाने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग XI

हाय व्होल्टेज सामन्यात रोहित शर्मा ठरला टॉस का बॉस  

Aug 28, 2022, 07:04 PM IST

भारताने टॉस हरला तर...; IndvsPak सामन्याबाबत माजी खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी

कोण मारणार आजच्या सामन्यामध्ये बाजी, माजी खेळाडूने केली भविष्यवाणी

Aug 28, 2022, 06:25 PM IST

Ind Vs Pak Asia Cup 2022: या 5 गोष्टी भारताचा विजय करतील निश्चित

Ind vs Pak : दुबईमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होणार आहे.

Aug 28, 2022, 05:53 PM IST

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, या गोष्टीने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन

एशिया कप 2022 स्पर्धेत रोहित शर्माला सतावतायत या तीन गोष्टी

Aug 28, 2022, 05:27 PM IST

विराट कोहलीने शतक ठोकावं, पाकिस्तानच्या गेमचेंजर खेळाडूच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने विराट कोहलीने शतक मारावं असं वक्तव्य केलं आहे

Aug 28, 2022, 05:18 PM IST

India vs Pakistan : Asia Cup मध्ये भारत की पाकिस्तान कोणाचा दबदबा? काय सांगते आकडेवारी

हेड टू हेड सामन्यात भारत की पाकिस्तान कोण आघाडीवर ? पाहा आकडेवारी 

Aug 28, 2022, 04:52 PM IST

India vs Pakistan Asia Cup: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान काळ्या फिती बांधून उतरणार, कारण...

आज भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे.  या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. असे असताना पाकिस्तानचे सर्व खेळाडू...

Aug 28, 2022, 04:44 PM IST

IND vs PAK : ऋषभ पंत- दिनेश कार्तिक कोण होणार OUT?

टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या ऐतिहासिक पराभवाचा वचपा काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aug 28, 2022, 04:40 PM IST

India Vs Pakistan सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरने ट्वीट केला फोटो, वर्ल्डकपच्या 'त्या' आठवणी जागवल्या

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात 10 महिन्यानंतर सामना होणार आहे. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. 

Aug 28, 2022, 04:33 PM IST