'ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या पत्नीला मी...'; Flying Kiss चा उल्लेख करत अश्विन स्पष्टच बोलला
R Ashwin On Celebrating Extravagantly: रविचंद्रन अश्विन नुकताच कसोटी क्रिकेटबरोबरच सर्वप्रकारच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
Dec 25, 2024, 09:51 AM IST'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'
माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे.
Oct 21, 2024, 02:09 PM IST
अश्विनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Ind vs Ban 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यास बांगलादेशचा युवा गोलंदाज हसनने टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. पण आर अश्विनने मात्र विक्रम रचला.
Sep 19, 2024, 05:44 PM ISTIPL 2025 Auction आधी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री, नव्या भूमिकेत दिसणार
Ashwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
Jun 5, 2024, 06:03 PM ISTICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर
ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे.
Mar 10, 2024, 02:55 PM IST'मी इतके फोन केले...; आम्हाला ही इज्जत मिळतीये,' माजी क्रिकेटपटू आर अश्विनवर संतापला, 'तुम्हाला साधं...'
India vs England Test: इंग्लंडविरोधातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनचा 100 वा सामना असणार आहे. पण त्याआधी त्याच्यावर एका माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे.
Mar 6, 2024, 12:56 PM IST
IND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा
SA vs IND 1st Test : साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
Dec 25, 2023, 02:55 PM ISTधोनी IPL 2024 नंतर निवृत्त झाल्यावर CSK चा कर्णधार कोण? उत्तर सापडल्याचा अश्विनचा दावा?
CSK Approached This Player For Captain Post: 42 वर्षीय महेंद्र सिंग धोनीसाठी 2024 सालातील आयपीएलचं पर्व हे शेवटचं असेल अशी दाट शक्यता असून धोनीनंतर कोण हा प्रश्न कायम आहे. असं असतानाही ही बातमी समोर आली आहे.
Dec 3, 2023, 10:15 AM ISTविश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटमधून संन्यास घेणार, टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने दिले संकेत
ICC Odi World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता चार दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या पाच तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर 8 ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी टीम इंडियातल्या एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Sep 30, 2023, 08:56 PM ISTWorld Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
Sep 29, 2023, 07:09 AM ISTAUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...
Sep 24, 2023, 09:50 PM ISTअश्विन जेव्हा पाणी घेऊन मैदानात पोहोचला तेव्हा...; कर्णधार रोहित शर्माची रिएक्शन व्हायरल
अश्विन जेव्हा पाणी घेऊन मैदानात पोहोचला तेव्हा...; कर्णधार रोहित शर्माची रिएक्शन व्हायरल
Jun 8, 2023, 10:41 PM ISTIND v AUS: DRS पाहून Virat चा वाढला पारा, स्टंप माईकमध्ये आवाज कैद; पाहा Video
IND v AUS 4th Test: बॅटिंगनंतर आता फिल्डिंगमध्ये देखील विराट कोहलीचं आक्रमक रूप पहायला मिळालं. आश्विनच्या बॉलवर ज्यावेळी फलंदाज बाद झाल्याची अपील झाली आणि DRS तपासण्यात आला, तेव्हा विराटचा पारा चढल्याचं पहायला मिळालं.
Mar 13, 2023, 03:02 PM ISTIND vs AUS: स्वतःच्या रेकॉर्डसाठी आपापसात भिडले 2 खेळाडू; Rohit Sharma चा मोठा खुलासा
पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सामन्यादरम्यान त्याला ऑस्ट्रेलिया नव्हे तर भारतीय गोलदाजांच्या आव्हानाचा कसा सामना करावा लागला याबाबत माहिती दिली आहे.
Feb 12, 2023, 04:23 PM ISTInd vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST