ashwin

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघात एक बदल

चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. 

Jun 11, 2017, 04:16 PM IST

विराट देणार आज या मोठ्या खेळाडूला संधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना रंगणार आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. जो आज जिंकेल तो सेमीफायनलला जाईल आणि जो हारेल त्याला घरी परताव लागेल. द ओवल मैदानावर सेमीफायनल होणार आहे आणि यासाठी भारत आणि आफ्रिका दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत.

Jun 11, 2017, 11:35 AM IST

खराब कामगिरीनंतर कोहलीची क्रमवारीत घसरण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. 

Mar 14, 2017, 10:48 PM IST

चाहत्याचा फुकटचा सल्ला, राहुलचं कडक उत्तर

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा के.एल. राहुल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Mar 7, 2017, 08:37 PM IST

पुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं

पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

Mar 7, 2017, 03:58 PM IST

अश्विनच्या कॅचने मॅचला दिला कधी न विसरणारा क्षण, पाहा व्हिडिओ...

एम चेन्नास्वामी स्टेडियमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात अनेक न विसरणारे क्षणांचा अनुभव क्रिकेट रसिकांनी घेतला आहे.

Mar 6, 2017, 08:55 PM IST

वॉर्नर म्हणतोय, अश्विनविरुद्धचा 'गेम प्लॅन' तयार

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे, भारताचा फिरकीपटू आर अश्विनविरुद्ध मी रणनीती तयार केली आहे. 

Feb 16, 2017, 01:03 PM IST

अश्विनच्या नावे झाला क्रिकेट इतिहासातील मोठा रेकॉर्ड

रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या ४५ व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याने ४८ मॅचमध्ये २५० विकेट घेतले होते.

Feb 12, 2017, 01:30 PM IST

भारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड

भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.

Nov 29, 2016, 05:54 PM IST

इंग्लंडला अश्विननं लोळवलं, कोहलीनं रडवलं!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Nov 19, 2016, 05:38 PM IST

भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक

 इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.

Nov 2, 2016, 02:15 PM IST

टेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक

न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

Nov 2, 2016, 01:55 PM IST

भारत, अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये नंबर एकवर कायम

आयसीसीनं जाहीर केलेल्या टेस्टच्या क्रमवारीमध्ये भारत आणि भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

Oct 31, 2016, 09:30 PM IST

हरभजनचा-अश्विनचा त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यामध्ये भारतीय पीचवरून झालेल्या वादावर अखेर दोघांनीही आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 17, 2016, 10:38 PM IST

इंदूरमध्ये टीम इंडियाची विजयदशमी

टीम इंडियाने न्यूझीलंडला 321 रन्सनी धूळ चारत व्हाईटवॉश दिला आहे. मॅचमध्ये 13 विकेट्स घेणाऱ्या अश्विनच्या फिरकीपुढे किवींनी सपशेल शरणागती पत्करली. 

Oct 11, 2016, 05:26 PM IST