antarwali saatii

मराठ्यांचा OBC मध्ये समावेश करण्यास विरोध का? भुजबळांनी सांगितलं खरं कारण

Chhagan Bhujbal On Why He Oppose Inclusion Of Maratha In OBC: ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आपली भूमिका का आहे यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं आहे.

Oct 14, 2023, 05:14 PM IST

जरांगेंचा सोडणार नाही हा इशारा ऐकून कपाळावर हात मारत भुजबळ म्हणाले, 'अशी अनेक लोक माझ्या...'

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या सभेत छगन भुजबळांचा थेट उल्लेख न करता कठोर शब्दांमध्ये टीका केली होती.

Oct 14, 2023, 04:51 PM IST

'तू मराठ्यांचं रक्त पिऊन...'; 7 कोटींच्या खर्चाच्या दाव्यावरुन जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal Mentioned Ajit Pawar: मनोज जरांगेंनी जाहीर सभेमध्ये बोलताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत छगन भुजबळांना समज देण्याचं आवाहन केलं.

Oct 14, 2023, 01:26 PM IST

'मराठ्यांना अंगावर घेऊ नका, मोदींनी फडणवीसांना समज द्यावी'; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Slams Devendra Fadnavis: जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या सभेमध्ये मनोज जरांगेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला.

Oct 14, 2023, 12:34 PM IST

राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Maratha Aarakshan Who Is Manoj Jarange: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साधारपणे महिन्याभरापूर्वी उपोषण सोडणाऱ्या मनोज जरांगेनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आज जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे.

Oct 14, 2023, 08:52 AM IST