टीम इंडियाची आज घोषणा; ICC चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम घोषित होणार
Team to be announced for ICC Champions Trophy
Jan 18, 2025, 03:45 PM IST'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?
रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मर्दानी 2' च्या अॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.
Dec 13, 2024, 04:03 PM ISTMPSC Protest | विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आलेल्या निर्णयाचं स्वागत; पण..., रोहित पवार स्पष्ट म्हणाले...
MLA Rohit Pawar Uncut On Demand Announcement For MPSC asprirants
Aug 22, 2024, 04:20 PM ISTPMModi | 'महाराष्ट्राला जगातील अव्वल आर्थिक केंद्र बनवणार' पीएम मोदींची घोषणा
PM Modi's announcement to make Maharashtra the top financial center of the world
Jul 13, 2024, 09:25 PM ISTLok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण
सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली.
Apr 19, 2024, 04:37 PM ISTEntertainment | दीपिका-रणवीरच्या घरी पाळणा हलणार, चाहत्यांसाठी गुडन्यूज
Deepika Padukone Ranveer Singh post pregnancy announcement
Feb 29, 2024, 09:15 PM ISTVIDEO | दहावी बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी, भाषा विषयाच्या पेपरमध्ये आकृत्या पेनानंही काढता येणार
10th 12th Board Exam Important Announcement From Board
Feb 26, 2024, 11:50 AM ISTजे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
जे. जे. कला महाविद्यालयाचे अभिमत विद्यापीठात रूपांतरण झाले आहे. या अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.
Oct 19, 2023, 10:05 PM ISTसरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम
सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन दिवसांत आरक्षण देण्याचा अल्टीमेटम आंदोलकांनी दिला आहे. तर एक महिन्यांचा वेळ देण्याची मागणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
Sep 3, 2023, 11:58 PM IST1 रूपयात पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देणार असल्याची धनंजय मुंडे यांची घोषणा
Dhananjay Munde's announcement that he will extend the deadline for filling the application of crop insurance scheme for one rupee
Jul 29, 2023, 06:30 PM ISTNCP | शरद पवारांची मोठी घोषणा, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल NCP कार्यकारी अध्यक्ष
NCP President Sharad Pawar Big Announcement
Jun 10, 2023, 05:20 PM ISTSharad Pawar: 'गॉडफादर' पवारांचा एक डाव धोबीपछाड, एक मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीतली फूट टळली!
NCP Chief Sharad Pawar: राजीनाम्याच्या खेळीनं राष्ट्रवादीतल्या बंडाला खीळ बसल्याचं मानलं जातंय. सारं राजकारण पवारांभोवती केंद्रित झाल्यानं विरोधकांसाठीही हा पॉवरफुल्ल दणका असल्याचं मानलं जातंय.
May 5, 2023, 08:24 PM ISTडिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग सुरु होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Mumbai-Goa highway to start by December; Chief Minister Eknath Shinde's announcement
Mar 20, 2023, 12:25 AM ISTनुकसाग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Will provide immediate assistance to the affected farmers; Announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Mar 8, 2023, 06:10 PM ISTMaharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis Maharashtra Kesari final: मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.
Jan 14, 2023, 07:23 PM IST