क्रिती सेननची रहस्यमय भूमिका आणि एकतर्फी भावनिक प्रेमकहाणीचे आगमन
'तेरे इश्क में' या चित्रपटाने 2013 च्या 'रांजना' नंतर एकच घुमाकूळ घातला आहे. आनंद एल राय, धनुष, ए.आर. रहमान यांची मॅजिकल टीम पुन्हा एकदा एकत्र येत आहे आणि या वेळी ती एक नवीन भावनिक प्रेमकहाणी सादर करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेमाच्या वेगवेगळ्या आयामांमध्ये घालणार आहे.
Jan 28, 2025, 05:58 PM IST
Tanu Weds Manu 3 : कंगना-माधवनच्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येतोय, ट्रिपल रोलमध्ये धुमाकूळ घालणार कंगना!
'इमर्जन्सी' रिलीज होण्यापूर्वी कंगना रणौतच्या 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कंगना धुमाकूळ घालणार आहे. पण यावेळी एक नवीन ट्विस्ट असणार आहे.
Oct 5, 2024, 02:56 PM ISTनिर्माता आनंद एल राय यांच्या "शुभ मंगल सावधान"ची अफलातून 6 वर्ष पुर्ण
आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित "शुभ मंगल सावधान" या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 1 सप्टेंबर 2017 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून त्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Sep 1, 2023, 08:31 PM ISTबॉलिवूड सोडून राजकारणात येणार का? या प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला...
चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमारच्या चाहत्यांना त्याला राजकारणातही पाहायचे आहे.
Jul 5, 2022, 02:05 PM ISTआईचं दु:ख मनात ठेवून अक्षय कुमार दुसऱ्याला दु:खात आधार द्यायला सरसावला
सांत्वन आणि अंत्ययात्रेला उपस्थिती ....
Sep 8, 2021, 07:58 PM ISTZero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’
सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे.
Dec 21, 2018, 07:32 AM IST