amitabh bacchan x post

'जायची वेळ झालीय...' बिग बी रिटायर्टमेंट घेणार? पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली!

Amitabh Bacchan X Post: अमिताभ बच्चन दिवसभरात कितीही व्यस्त असले तरी ते रोजचा ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनातील भावना नक्की शेअर करत असतात. 

Feb 8, 2025, 10:16 AM IST