अकोला - एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 12:52 PM ISTरुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात
अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Jan 15, 2016, 07:18 PM ISTयातना सहन करणारा 'नटसम्राट' एकटाच नाही...
सध्या गाजत असलेला नटसम्राट हा चित्रपट पाहिल्यावर कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. वुद्ध आई-वडिलांची होणारी हेळसांड या चित्रपटात दाखवण्यात आलीय. अशाच यातना भोगणाऱ्या अकोल्यातल्या वृद्ध दाम्पत्याला मात्र कायद्याचा आधार घेऊन न्याय मिळाल्याची घटना घडलीय.
Jan 9, 2016, 12:45 PM ISTपालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाला प्रांताधिकाऱ्यांची फटकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2016, 08:59 PM ISTमित्रांनीच केला मित्राच्या बहिणीवर बलात्कार
मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोल्यात घडलीये. २ मित्रांनी आपल्याच्या मित्राच्या मानसिक रुग्ण असलेल्या बहिणीवर बलात्कार केलाय.
Jan 3, 2016, 07:56 PM ISTकृषी विकास दर शुन्याखाली असल्याची गडकरींना वाटतेय लाज
कृषी विकास दर शुन्याखाली असल्याची गडकरींना वाटतेय लाज
Dec 26, 2015, 09:55 AM ISTअकोला : वकिलाच्या दुसऱ्या लग्नाचा डाव पहिल्या पत्नीने मोडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2015, 02:12 PM ISTअकोला : आयुक्तांकडून महिला उपायुक्तांचा मानसिक छळ
Dec 21, 2015, 02:11 PM ISTअकोला : आपलं शहर आपला आवाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 12:33 PM ISTकिडनी रॅकेट : प्रमुख आरोपी कोळीला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
येथील किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. १४ डिसेंबरपर्यंत कोळीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेय. दरम्यान, कोणाला माहिती कळू नये म्हणून श्रीलंकेत जाऊन किडनी काढण्याचे काम कोळी करत होता.
Dec 8, 2015, 09:33 AM ISTअकोला मनपाच्या आवारात काँग्रेसचा राडा
अकोला मनपाच्या आवारात काँग्रेसचा राडा
Dec 7, 2015, 05:04 PM IST